नवी दिल्ली, १९ मे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
देशातील कोरोनाची आकडेवारी
- मागील 24 तासात रुग्ण आढळले: 2.67 लाख
- मागील 24 तासात ठीक झाले: 3.89 लाख
- मागील 24 तासात मृत्यू झाले: 4,525
- आतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण: 2.54 कोटी
- आतापर्यंत ठीक झालेले रुग्ण: 2.19 कोटी
- आतापर्यंत झालेले मृत्यू: 2.83 लाख
- उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 32.21 लाख
News English Summary: The second wave of corona has led to an explosion of corona patients in the country. According to the data released by the Union Ministry of Health, 2 lakh 67 thousand 334 new coronavirus patients have been found in the country in the last 24 hours. It is a matter of consolation that 3 lakh 89 thousand 851 patients in the country have returned home after overcoming corona in the same period.
News English Title: Today 2 lakh 67 thousand 334 new coronavirus patients have been found in the India news updates.
