22 September 2023 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Brightcom Share Price | मागील 5 वर्षांत 1200% परतावा देणाऱ्या ब्राइटकॉम गृप शेअरमधील हालचालींनंतर नेमकं काय करावं? काय स्थिती? iPhone 15 | मोदींच्या नव्या भारतात iPhone 15 अमेरिका-दुबई पेक्षा महाग, किंमती पाहून म्हणाल 'हे कसलं मेक इन इंडिया'? Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार? Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

सीमेवर घुसखोरीसाठी जमिनीखालून भूयारी मार्ग | सीमा सुरक्षा दलांनी डाव उधळला

BSF Detects, Deep Tunnel, Near India Pak Border

जम्मू काश्मीर, २९ ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडून कुरापती सुरू असून, सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. सीमेपलीकडून वारंवार होत असलेल्या गोळीबारामुळे सीमा सुरक्षा दलाकडून घुसखोरीसाठी वापर करण्यात येणाऱ्या जमिनीतील भूयारी मार्गांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. शोध घेत असताना जवानांना सीमेवर जमिनीत २५ फूट खोलीवर १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला आहे. त्यामुळे घुसखोरीचा मोठा कट लष्करानं उधळून लावला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधील सांबा सेक्टरमध्ये गुरुवारी गस्तीवर असणाऱ्या बीएसएफच्या जवानांना भुयार सापडले. हे भुयार जवळपास २० मीटर लांबीचे आहे. या भुयारात वाळूच्या प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या आहेत. यावर पाकिस्तानी शिक्के आहेत. दहशतवादी कारवायांसाठी आणि घुसखोरी करण्यासाठी हे खोदले असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

 

News English Summary: The Border Security Force on Saturday said it has detected a tunnel, originating from Pakistan, just beneath the Indo-Pakistan international border fence in Jammu.

News English Title: BSF Detects 25 Ft Deep Tunnel Near India Pak Border News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x