18 May 2021 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

VIDEO | ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात | ९० वर्षांच्या आजींना पहिली लस दिली

90 year old grandmother, Margaret Keenan, First corona vaccine, United Kingdom

लंडन, 08 डिसेंबर : भारतात कुणाला पहिली कोरोना लस (Covid19 Vaccine) मिळणार याची प्रतीक्षा आहेच. मात्र 90 वर्षांच्या आजींनी (90 year old grandmother) जगातील पहिली कोरोना लस (covid 19 vaccine) घेतली आहे. ब्रिटनमध्ये (Great Britain) फायझर (Pfizer Company) आणि बायोएनटेकच्या (BionTech Company) कोरोना लशीचं आपात्कालीन वापर सुरू करण्यात आलं आहे. 90 वर्षांच्या मार्गारेट किनान (Senior Citizen Women Margaret Keenan) यांनी जगातील पहिली कोरोना लस घेतली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ब्रिटनमध्ये फायझरच्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. आजपासून लशीकरण सुरू झालं आहे. मार्गारेट किनान यांना पहिली लस देण्यात आली. सेंट्रल इंग्लंडच्या कॉन्वेंट्री शहरातील रुग्णालयात त्यांचा लशीचा डोस देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांनी लस घेतली.

लस घेतल्यानंतर मार्गारेट किनन यांनी सांगितले की, हे आतापर्यंतचे सर्वात चांगले प्री-बर्थडे गिफ्ट आहे. लस घेतल्यामुळे मी आता कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवारासोबत नव्या वर्षाचे स्वागत कोणत्याही भीतीशिवाय करू शकतो. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मार्गारेट किनन या चाचणीनंतर फायजर-बायोएनटेकची लस घेणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. मार्गारेट किनन यांना कॉवेंट्री विद्यापीठाच्या रुग्णालयात लस देण्यात आली.

 

News English Summary: It remains to be seen who will get the first corona vaccine (Covid19 Vaccine) in India. But the 90-year-old grandmother has taken the world’s first corona vaccine (covid 19 vaccine). Emergency use of Pfizer Company and BionTech Company corona vaccine has been started in Great Britain. Margaret Keenan, a 90-year-old senior citizen woman, has received the world’s first corona vaccine.

News English Title: 90 year old British grandmother Margaret Keenan got first corona vaccine in United Kingdom news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1368)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x