3 May 2025 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

अमेरिका | कॅपिटॉलमध्ये हल्ल्यात एका पोलीसाचा मृत्यू | घटनेनंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाऊन जाहीर

lockdown, Capitol, America, Attacked on police

वॉशिंग्टन, ३ एप्रिल: अमेरिकेतील कॅपिटॉलमध्ये अद्यापही हिंसाचार सुरूच आहे. एका वाहनाने धडक दिल्याने तिथे एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. हा एक कथित हल्ला असून या घटनेमुळे कॅपिटॉलमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय.

वॉशिंग्टन कॉम्प्लेक्स येथे वाहनाने सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिअरला धडक देऊन आत घुसले. चालकाने वाहनातून बाहेर येत पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचं पोलीस प्रमुखांनी सांगितलं आहे. यावेळी दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. यामधील एकाचा मृत्यू झाला. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान या २५ वर्षीय हल्लेखोराची ओळख पटली असून हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. “हा हल्ला दहशतवादाशी संबंधित असल्याचं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही, मात्र आम्ही नक्कीच तपास करणार आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: Violence continues in the US capital. One police officer was killed and another was injured when a vehicle struck him. It is an alleged attack and a lockdown has been announced in the Capitol.

News English Title: lockdown has been announced in the Capitol after attacked on police in American Capitol news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या