14 December 2024 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

प्रभू श्रीराम भारतीय नव्हे तर नेपाळी होते, भारतीय अयोध्याही बनावट - नेपाळचे पंतप्रधान

Lord Ram is Nepali, not Indian, Nepal PM KP Sharma Oli

काठमांडू, १३ जुलै : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली सतत भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी, सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या तयार केली असल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू श्रीराम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचं ते म्हणाले आहेत. यापूर्वी ओली यांनी, भारत त्यांना सत्तेवरुन दूर करण्यासाठी कट रचत असल्याचंही म्हटलं होतं.

चीनने भारताला घेरण्यास सुरुवात केली तेव्हापासून नेपाळमध्येही भारतविरोधी वातावरण तयार केल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी नेपाळच्या रेडिओवर भारताविरोधी गाणी गाण्यात येत होती. तर काही ठिकाणी नेपाळी जनता भारतविऱोधात निदर्शने करत रस्त्यावर उतरली होती. चीनने भारताच्या शेजारील देशांबरोबर हातमिळवणी केल्याचं काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: Nepal Prime Minister KP Sharma Oli claims that India has created a fake Ayodhya for cultural encroachment. Ayodhya is not in India but in Nepal. He has said that Lord Shriram is not an Indian but a Nepali.

News English Title: Lord Ram is Nepali not Indian said Nepal Prime Minister KP Sharma Oli News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nepal(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x