चीन कोरोना व्हायरसवर 2015 पासून करत आहे संशोधन | जैविक शस्त्र म्हणून वापर करायचा होता

वॉशिंग्टन, १० मे | कोरोना व्हायरस 2020 मध्ये अचानकपणे आला नसून चीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अवहालानुसार, चीनी सैन्य 6 वर्षांपूर्वी कोविड-19 व्हायरसला जैविक शस्त्र म्हणून वापरण्याचा कट रचत होता. या अहवालात चीनमधील एका शोधनिबंधाचा आधार घेतला असून त्यामध्ये चीन सार्स व्हायरसच्या मदतीने जैविक शस्त्र बनवत असल्याचे नमूद केले आहे.
अहवालानुसार, चिनी शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी हे 2015 मध्येच कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा करीत होते. त्यावेळी चिनी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचा तिसर्या महायुद्धात जैविक शस्त्र म्हणून वापर केले जाईल असे म्हटले होते. त्यासोबतच त्याला योग्य प्रकारे हाताळत त्या व्हायरसचे महामारीत कसे रुपांतरन करता येईल यावर देखील चर्चा करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
चीन प्रत्येक वेळी तपासापासून माघार घेतोय:
कोरोना व्हायरसच्या तपासणीबाबतचा मुद्दा जेंव्हा समोर येतो तेंव्हा चीन प्रत्येक वेळी माघार घेत असल्याचे अहवालात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रॉबर्ट पॉटर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस कोणत्याही वटवाघुळच्या बाजारातून पसरलेले नाही.
कारण हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. रॉबर्ट यांनी चिनी रिसर्च पेपरवर सखोल अभ्यास केल्यावर म्हटले आहे की, हे संशोधन पेपर एकदम बरोबर असून आम्ही नेहमी चीनच्या रिसर्च पेपरवर अभ्यास करत राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या ‘द सन’मध्ये ही बातमी आली आहे. ‘द सन’ने ऑस्ट्रेलियाच्या ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राच्या आधारे हा दावा केला आहे. चिनी सैन्याचे पीएलए कमांडर या कुटील दाव्याची भविष्यवाणी करत असल्याचा दावाही या दस्ताऐवजांद्वारे करण्यात आला आहे. 2015 मध्ये सैन्य वैज्ञानिक आणि चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या कागदपत्रात माहिती दिली असून त्यात त्यांनी कोविड-19 ची माहिती मिळवत असल्याचं म्हटलं आहे. चिनी वैज्ञानिकांनी सार्स कोरोना व्हायरसला ‘जैविक हत्याराचं नवं युग’ म्हटलं आहे. कोविड त्यांचं उदाहरण आहे. एका जैविक हल्ल्याने शत्रूंच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवले जातील, असं त्यात म्हटलं आहे.
EXCLUSIVE: Chinese military scientists discussed the weaponisation of SARS coronaviruses five years before the COVID-19 pandemic https://t.co/cGtPZLT2zg @SharriMarkson
— The Australian (@australian) May 7, 2021
News English Summary: The Corona virus did not come suddenly in 2020, but China has been preparing for it since 2015, The Weekend Australian reports. According to reports, the Chinese military was plotting to use the Covid-19 virus as a biological weapon six years ago. The report is based on a research paper in China which states that China is developing a biological weapon with the help of SARS virus.
News English Title: The China has been preparing for corona virus since 2015 said The Weekend Australian reports news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC