12 December 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Google Pixel Launch Event | बहुचर्चित गुगल पिक्सेल 6 सीरीजमधील स्मार्टफोन लाँच होणार

Google Pixel Launch Event

मुंबई, १७ ऑक्टोबर | 2021 चा अंतिम प्रमुख फ्लॅगशिप फोन रिलीज होणार आहे. येत्या मंगळवारी गुगल पिक्सेल फॉल लॉन्च इव्हेंट होस्ट करणार आहे हा Google इव्हेंट ऑनलाइन पाहता (Google Pixel Launch Event) येणार आहे. जर तुम्हाला गूगलचा पिक्सेल फॉल लॉन्च इव्हेंट कसा पहावा असा प्रश्न पडला असेल तर थेट ऑनलाईन पाहू शकता.

Google Pixel Launch Event. Google is all set to host its annual fall event wherein the company will be unveiling its Pixel 6 series smartphones consisting of the Pixel 6 and the Pixel 6 Pro smartphones. For those Pixel fans who haven’t been keeping up with the updates, Google will be hosting its annual fall event on Tuesday, October 19 :

कंपनी आपल्या पिक्सेल 6 सीरीजमधील स्मार्टफोनचे अनावरण करणार आहे. यामध्ये Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोन्सचा समावेश असेल. गुगल मंगळवारी, 19 ऑक्टोबर रोजी फॉल इव्हेंटचे आयोजन करणार आहे. विशेष म्हणजे, पिक्सेल लॉन्च इव्हेंटआधी अॅपलचा अनलीश्ड इव्हेंट 18 ऑक्टोबर रोजी होईल, ज्यामध्ये नेक्स्ट जनरेशन मॅकबुक लॅपटॉप आणि मॅक पीसी लाँच होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही इव्हेंट सॅमसंगच्या अनपॅक्ड पार्ट 2 इव्हेंटच्या आधी होणार आहेत.

Google Pixel 6 सिरीज स्मार्टफोन लॉन्च इव्हेंट 19 ऑक्टोबर रोजी 10 AM PT किंवा 10:30 PM IST वाजता आयोजित केला जाईल. पिक्सेल युजर्स इव्हेंट लाईव्ह पाहण्यासाठी कंपनीच्या Google इव्हेंट्स पेजवर ट्यून करू शकतात. 90 मिनिटांचे सादरीकरण पाहण्यासाठी युजर्स पिक्सेल सुपर फॅन्स बनू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Google Pixel Launch Event here what smartphones lovers expect.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x