22 November 2019 2:23 PM
अँप डाउनलोड

उरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये अग्नितांडव; ३ कामगार गंभीर जखमी

IOC, Bharat Petroleum, Hindustan Petroleum, Reliance Petroleum

उरण : रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसीच्या (ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन) गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत तीन कामगार जखमी झाले आहेत. आगीचा भडका उडताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ही भीषण आग लागली असून या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लिक्विड लिकेजमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Konkan(10)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या