21 November 2019 7:26 AM
अँप डाउनलोड

पोलादपूर घाटात बस खोल दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू

रायगड : पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस ८०० फूट खोल दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मुत्यू झालेले सर्वजण दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.

दुर्दैवाने यात ३२ जणांचा मृत्यू झाला असला तरी सुदैवानं प्रकाश सावंत देसाई हे एकमेव व्यक्ती या अपघातातून बचावले आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस २५० ते ३०० फूट खोल दरीत कोसळली. पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत हा भयानक अपघात झाला आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या