2 May 2025 2:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Central Team in Kolhapur | मोदी सरकारचं केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी २ महिन्यांनी प्रकटले

Central Team in Kolhapur

कोल्हापूर, ०५ ऑक्टोबर | कोल्हापूर आणि सांगली मधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी कोल्हापूर (Central Team in Kolhapur) जिल्ह्यामध्ये आज दाखल झाले आहे. पन्हाळगड, नरसोबावाडी आणि शिरोळ या भागामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी कोल्हापूरमध्ये येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ऑफिसमधून मिळाली होती.

Central Team in Kolhapur after two months of flood. The floods had caused severe damage in Panhalgad, Narsobawadi and Shirol areas. The officials will come to Kolhapur to inspect the area, information was received from the District Collector’s Office :

पूर ओसरून गेल्यानंतर दोन महिन्यांनी केंद्रीय पाहणी समिती आल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळत नसल्यामुळे यावेळी जहाल भूमिका घेतली होती. सर्वप्रथम कोल्हापूर आणि कोल्हापूर नजीकच्या भागांमध्ये ही पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये ही पाहणी केली जाईल आणि त्यानंतर मिरजेमध्ये पाहणी केली जाईल.

सांगली शहर आणि डिग्रज या गावामध्ये अधिकारी स्थानिक लोकांसोबत चर्चा करतील. सांगली जिल्ह्याचे कलेक्टर अभिजित चौधरी यांच्याकडून पूरग्रस्त भागातील परिस्थितीचे आढावा अधिकारी घेतील. तर तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक पूरग्रस्त भागांमधील लोकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी केंद्र सरकरकडून निधीची मागणी करतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Central Team in Kolhapur after 2 months of flood.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Kolhapur(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या