12 December 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

फडणवीस नागपूर व मुंबई अशा २ मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता

CM Devendra Fadanvis, Chief Minister Devendra Fadanvis, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच सर्वच पक्षातून नवनवीन बातम्या येत आहेत. विशेष करून भारतीय जनता पक्षात सर्वात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सूर केली केली आहे. त्यानुसार या विधानसभेला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील २ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त आहे.

त्यानुसार नागपूर आणि मुंबई अशा २ ठिकाणाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईतही एका मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ हा सुरक्षित पर्याय देण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या गोटातून रोज नवीन माहिती ऐकायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून रोज नवीन उमेदवारांची नावं समोर येत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x