4 December 2022 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

फडणवीसांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी - संभाजीराजे भोसले

MP Chhatrapati Sambhajiraje Bhosale, Devendra Fadnavis

कोल्हापूर, ७ मे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली. या वादावरून संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhajiraje Bhosale) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचा समाचार घेतल आहे.

दरम्यान, यावरून खासदार संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhajiraje Bhosale) यांनी ट्विट करून फडणवीसांना माफी मागण्यास सांगितलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.’

त्यामुळे फडणवीस यांनी केलेल्या चकीबद्दल ते जाहीर माफी मागणार की नाही यावरून समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच यावरून काल पासून प्रत्यक्ष खासदार संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhajiraje Bhosale) यांना देखील समाज माध्यमांवर लक्ष केलं आहे.

 

News English Summary: MP Chhatrapati Sambhajiraje Bhosale tweeted and asked Fadnavis to apologize. In it, he has said, ‘Former Chief Minister Devendra Fadnavis should apologize to all Shiv-Shahu devotees for yesterday’s incident. The sentiments of Shiv-Shahu devotees across the state, including me, have been hurt.

News English Title: Story MP Chhatrapati Sambhajiraje Bhosale tweeted and asked Fadnavis to apologize News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x