3 May 2025 5:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर चार्टमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी दिसून (SGX Nifty) आली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साह दिसून आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सीआरआर’मध्ये कपात करण्याच्या निर्णयाचा शेअर बाजाराच्या तेजीला फायदा (Gift Nifty Live) होणार आहे. येत्या काही दिवसांत स्टॉक मार्केट निफ्टी २५००० चा टप्पा पार करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, एंजेल वन ब्रोकरेज फर्मने जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. (जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)

जिओ फायनान्शिअल शेअर ब्रेकआऊट देणार?

तज्ज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर ब्रेकआऊटसाठी तयार आहे. मागील ६ महिन्यांपासून सुरू असलेल्या साइडवे मूव्हमेंटनंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने ४ टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह पुन्हा तेजीचे संकेत दिले आहेत. शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी जिओ फायनान्शिअल शेअर 0.76 टक्क्यांनी घसरून 338.90 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या ५ ट्रेडिंग सेशन्समध्ये जिओ फायनान्शिअल शेअरने 3.77 टक्के वाढ नोंदवली आहे.

एंजेल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांच्या सल्ला

एंजेल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल शेअरबाबत सांगितले की, ‘जिओ फायनान्शिअल शेअरने 330-335 रुपयांच्या महत्त्वपूर्ण झोनच्या वर यशस्वीरित्या पाऊल टाकले आहे, जो पूर्वी मजबूत रेझिस्टन्स म्हणून कार्य करत होता. जिओ फायनान्शिअल शेअरला आता ३५० ते ३६० रुपयांच्या पातळीवर पुढील रेझिस्टन्सला सामोरे जावे लागत आहे, परंतु दैनंदिन चार्टमध्ये जिओ फायनान्शिअल शेअरमध्ये आणखी तेजीचे संकेत मिळत आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जिओ फायनान्शिअल शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

शुक्रवार 06 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात जिओ फायनान्शिअल लिमिटेड कंपनी शेअरने 3.77% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 7.23% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात जिओ फायनान्शिअल शेअरने 3.27% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात जिओ फायनान्शिअल शेअरने 38.75% परतावा दिला आहे. YTD आधारावर जिओ फायनान्शिअल शेअरने 44.49% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 58% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Saturday 07 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या