महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | IREDA कंपनीचा मोठा निर्णय, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.15 टक्के वाढीसह 193 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दरम्यान या कंपनीचे 41.99 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. हा आकडा मागील दोन आठवड्यांच्या सरासरी 23.83 लाख शेअर्स ट्रेडिंग व्होल्यूमपेक्षा जास्त होता. ( आयआरईडीए कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
ONGC Share Price | हा PSU स्टॉक खीसे भरणार, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, भरघोस कमाई करण्याची संधी
ONGC Share Price | ओएनजीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे ब्रोकरेज फर्म नोमुराने ओएनजीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, ओएनजीसी स्टॉक पुढील काही दिवसांत 290 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी ओएनजीसी स्टॉक 0.90 टक्के वाढीसह 280.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( ओएनजीसी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून या पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राइस जाहीर, किती फायदा होणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली आहे. अनेक आव्हानांना तोंड देणारी व्होडाफोन आयडिया कंपनी विविध मार्गांनी भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील महिन्यात या कंपनीने FPO द्वारे भांडवल उभारणी केली होती. आता कंपनीच्या संचालक मंडळाने ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स कंपनीच्या प्रवर्तकाना प्रेफरंस शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला तुफान गर्दी, स्टॉक चार्टवर सकारात्मक संकेत, यापूर्वी 565% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 46.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक तेजीत वाढतोय. या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
HCL Share Price | HCL टेक्नॉलॉजी स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचा पॅटर्न तयार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस किती?
HCL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मात्र गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे आयटी क्षेत्रामध्ये याचा काही परिणाम पाहायला मिळत नाहीये. आयटी क्षेत्र अजूनही कुठेतरी हा रॅलीमध्ये सहभागी होऊ शकला नाहीये. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही आयटी कंपनीने मार्च तिमाहीमध्ये प्रभावी निकाल सादर केले नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांच्या शेअरच्या किमती अजूनही खालीच आहेत. ( एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांना 'या' SIP योजना मालामाल करत आहेत, परताव्यासह यादी सेव्ह करा
Nippon India Mutual Fund | स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. टॉप म्युच्युअल फंडांबद्दल बोलायचे झाले तर क्वांट स्मॉल कॅप फंडांची (डायरेक्ट) संख्या प्रथम येते. या फंडाने 42.34 टक्के परतावा दिला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
Sansera Share Price | मागील आठवड्यात शेअर बाजारात मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली. चालू आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात संसेरा इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजने ऑटो कॉम्पोनंट्स अँड इक्विपमेंट्स सेक्टरमधील दिग्गज कंपनी संसेरा इंजिनीअरिंगचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( संसेरा इंजिनीअरिंग कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार! स्टॉकचार्ट वर तेजीचे संकेत, खरेदी करणार?
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.54 टक्क्यांच्या वाढीसह 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर PSU HAL स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, हा शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार
HAL Share Price | एचएएल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ( एचएएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअर प्राईस रु.46, तज्ज्ञांचा 400% परतावा देणाऱ्या शेअरसाठी 'BUY' रेटिंग, किती टार्गेट प्राईस?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील आघाडीच्या अक्षय ऊर्जा कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4 टक्के वाढीसह 44.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. काही तज्ञांनी तर हा स्टॉक 50 रुपयेपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | IPO आला रे! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी मालामाल होणार
IPO GMP | Awifs स्पेस सोल्युशन्स या वर्कप्लेस सोल्यूशन प्रदाता कंपनीचा IPO 22 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO ला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनीचा IPO 43 टक्के प्रीमियम म्हणजेच 165 रुपये वाढीसह ट्रेड करत आहे. या कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 364-383 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ( Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | तज्ज्ञांकडून SJVN शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 615% परतावा देणारा स्टॉक तुफान तेजीत वाढणार
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्क्यांच्या वाढीसह 148.15 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच मिनीरत्न दर्जा मिळालेल्या एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 6 महिन्यांत 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, सपोर्ट प्राईससह टार्गेट प्राईस जाणून घ्या
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4 टक्के वाढीसह 175.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही शेअर्सची 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीने पोर्ट टेलबॉट प्रकल्पासाठी ब्रिटनस्थित नॅशनल ग्रिड पीएलसी कंपनीसोबत करार केला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
IFCI Share Price | IFCI आणि IRFC सहित या 13 शेअर्समध्ये मोठं ट्रेडिंग व्हॉल्यूम, शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत
IFCI Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर शेअर बाजार सर्वकालीन उच्चांक पातळीवर जाऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | हे टॉप 7 चिल्लर प्राईस पेनी स्टॉक श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट, फायदा घेणार?
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. काल मुंबईत निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानामुळे शेअर बाजार बंद होता. मात्र मागील आठवड्यात शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73960 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22502 अंकांवर क्लोज झाला होता. अशा अस्थिरतेच्या काळात तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, हिंदाल्को, ओएनजीसी, डिवीज लॅब आणि टीसीएस कंपनीचे शेअर्स सामील होते.
12 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड, कंपनीचा वाईट काळ संपला? शेअर मजबूत तेजीत वाढणार
Vodafone Idea Share Price | ब्रोकरेज हाऊस नोमुराच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढू शकतात. तज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीनंतर टेलिकॉम इंडस्ट्रीतील कंपन्या 15 टक्के दर वाढ करू शकतात. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉक 5 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्क्यांनी वाढली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | 1 वर्षात 420% परतावा दिला, तर मागील 5 दिवसात 18.37% परतावा, अजून 'BUY' करावा?
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने सोमवारी आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. यात कंपनीने त्यांचा तिमाही निव्वळ नफा 34 टक्क्यांनी वाढून 1,717.3 कोटी रुपये नोंदवला गेला असल्याची माहिती दिली आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5 टक्के वाढीसह 184.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 2.10 टक्के वाढीसह 187.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | जबरदस्त फायद्याची सरकारी योजना, 405 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
Smart Investment | जर तुम्ही अशा योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतील, तसेच परतावा ही दमदार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सरकारकडून बचतीच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी त्यात समाविष्ट असलेली सरकारी योजना म्हणजे पीपीएफ, ज्यामध्ये पैसे बुडण्याची अजिबात भीती नसते आणि व्याजही भरमसाठ मिळते.
12 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना देईल बचतीच्या दुप्पट परतावा, पैसा पटीने वाढेल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. त्यापैकीच एक योजना आहे जी बचतीचा पैसा दुप्पट करून देईल. ही योजना खात्रीशीर परताव्याची असून कोणताही भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो आणि योजनेच्या माध्यमातून मोठा निधी जोडू शकतो.
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL