14 December 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Suzlon Share Price | मागील 1 महिन्यात 25% कमाई, पुढेही मालामाल करणार सुझलॉन शेअर, अपडेट जाणून घ्या

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मागील काही दिवसांपासून नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच सेबीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर्स ASM अंतर्गत ठेवले आहे. एएसएम ही यंत्रणा सेबीद्वारे स्थापित केलेली एक नियामक यंत्रणा आहे, ज्या अंतर्गत विशिष्ट स्टॉकवर अतिरिक्त देखरेख ठेवली जाते. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी असे पाऊल उचलत असते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के घसरणीसह 76.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

मागील 3 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. याकाळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 12 पट अधिक वाढवले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 246 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 102 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. मागील 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 72 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 टक्क्यांनी कमी झाली आहे. मंगळवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 77.51 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक 100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 74 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 29 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x