महत्वाच्या बातम्या
-
Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मंगळवारी 6.36 टक्क्यांच्या वाढीसह 177.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स करेक्शन मोडमधे ट्रेड करत आहेत. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 68.34 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक प्रॉफिट बुकींगमुळे रेड झोनमध्ये आडकला. आज सकाळी या कंपनीच्या शेअरची ओपनिंग हिरव्या निशाणीवर झाली आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल
Jindal Stainless Share Price | जिंदाल स्टेनलेस ही भारतातील सर्वात मोठी स्टेनलेस स्टील उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने स्टेनलेस स्टील व्यवसायात जागतिक उपस्थिती निर्माण करण्यासाठी 5400 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ( जिंदाल स्टेनलेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
BHEL Share Price | बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.88 टक्के घसरणीसह 281.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.01 लाख कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.87 टक्के घसरणीसह 280.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.05 टक्क्यांच्या घसरणीसह 23.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसात येस बँकेचे शेअर्स 11.66 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात, ज्यामध्ये लोकांना गुंतवणूक करून चांगला परतावा मिळत आहे. तुम्हीही गुंतवणूक करण्यास तयार असाल तर पोस्ट ऑफिसआरडी स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप चांगला परतावा मिळेल. यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुम्हाला गॅरंटीसह परतावा मिळतो.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा
SBI Mutual Fund | योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर बंपर परतावा नक्कीच मिळतो. आजकाल अनेक जण शेअर बाजाराबरोबरच म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. असे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
Waaree Renewables Share Price | वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी या सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 2871.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा
Anup Engineering Share Price | अनुप इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 6 मे रोजी अनुप इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 2,186.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( अनुप इंजिनिअरिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! अल्पावधीत मालामाल करतील, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | 2024 या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO बाजारात दाखल होत आहेत. चालू आठवड्यात जवळपास 9 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन केले जाणार आहेत. यापैकी इण्डीजेन कंपनीचा IPO सोमवारपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. यासह रिफ्रॅक्टरी शेप्स, विनसोल इंजिनिअर्स, फायनलाइजिंग टेक्नॉलॉजीज, टीबीओ टेक, सिल्कफ्लेक्स पॉलिमर, आधार हाउसिंग फायनान्स, टीजीआयएफ ॲग्रीबिझनेस आणि एनर्जी मिशन मशिनरी या कंपन्यांचे IPO टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीसाठी खुले केले जातील.
1 वर्षांपूर्वी -
HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी
HPCL Share Price | एचपीसीएल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाहीये. ( हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell?
IREDA Share Price | मागील काही दिवसापासून आयआरईडीए, PFC, REC, यासारख्या इन्फ्रा NBFC कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर PFC स्टॉक 11 टक्के घसरला होता. तर REC स्टॉक देखील 10 टक्के पडला होता. ( आयआरईडीए कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell?
Adani Enterprises Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त मंदी पाहायला मिळत आहे. याच चढ-उतारामुळे अदानी समूहाचा भाग असलेल्या काही कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस या कंपन्याचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड कर होते. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक नोव्हेंबर 2023 मध्ये 1400 रुपये या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून हा स्टॉक 25 टक्के घसरला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 157.24 कोटी रुपये नफा कमावला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. नुकताच कंपनीने बोनस शेअर वाटप करण्याची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73,878 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22476 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा तेजी मंदीच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करू इच्छित आला तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा
Senior Citizen Saving Scheme | नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभराची कमाई गुंतवण्याची चिंता सतावत असते. निवृत्तीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले नसल्याने संपूर्ण आयुष्य अडचणींतून जात असते.
1 वर्षांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय
Motilal Oswal Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमुळे किती वेगाने पैसा वाढू शकतो, याचा अंदाज चांगल्या म्युच्युअल फंड योजनांचा परतावा पाहून लावता येतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगणार आहोत. 28 एप्रिल 2014 रोजी सुरू झालेल्या मोतीलाल ओसवाल फ्लेक्सी कॅप फंडाने 17.17 टक्के CAGR (कंपाऊंड एनुअल ग्रोथ रेट) दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली
EPF Interest Money | जर तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते (EPFO) देखील उघडले असेल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट आले आहे. तुमच्या व्याजाच्या पैशांबाबत महत्त्वाची बातमी आली आहे. गेल्या व्यावसायिक वर्षातील व्याजाचे पैसे तुमच्या खात्यात केव्हा जमा होतील याची चिंता वाटत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही कारण ईपीएफआयकडून माहिती देण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची
ICICI Mutual Fund | गुंतवणूकदाराला प्रत्येक गुंतवणुकीवर बंपर परतावा मिळण्याची इच्छा असते आणि त्यात कोणतीही जोखीम नसते. जर तुम्ही असाच पर्याय शोधत असाल तर बिझनेस फंडाद्वारे तुमचा शोध पूर्ण होऊ शकतो. या फंडाने अवघ्या 3 वर्षात तुमचे पैसे दुप्पट केले आहेत. जरी एखाद्याने एसआयपी उघडली असेल किंवा एकरकमी गुंतवणूक केली असेल. दोन्ही प्रकारे या फंडाने पैसे दुप्पट केले आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL