महत्वाच्या बातम्या
-
8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार?
8th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू असल्याची चर्चा आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टरचा मोठा वाटा असतो.
1 वर्षांपूर्वी -
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
Rekha Jhunjhunwala | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे 1.7 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे एकूण 2.5 कोटी शेअर्स असून त्याची होल्डिंग व्हॅल्यू 590 कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे तीन टक्के भाग भांडवल होते. ( व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
PSU Stocks | शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात ऑइल इंडिया या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ब्रोकरेज हाउस एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने पुढील 2 महिन्यांसाठी ऑइल इंडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( ऑइल इंडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार?
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या 8 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1800 टक्क्यांनी वाढली आहे. 30 एप्रिल रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1490.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 4670 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारी ट्रेंट कंपनीचा शेअर 4314 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( ट्रेंट कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
TRIL Share Price | ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच टीआरआयएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले होते. मात्र आज हा स्टॉक तेजीत वाढतोय. मे 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये
Post Office Interest Rate | प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही बचत करतो आणि तो अशा ठिकाणी गुंतवण्याचा प्लॅन करतो की येणाऱ्या काळात फॅट फंड जमा होईलच, पण निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचीही व्यवस्था केली जाते. या अर्थाने पोस्ट ऑफिसच्या योजना अतिशय लोकप्रिय आहेत. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 9,000 रुपयांचे नियमित उत्पन्न मिळू शकते.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीची उपकंपनी असलेल्या आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीच्या आयपीओला सेबीने परवानगी दिली आहे. ( मायक्रोफायनान्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार?
Vedanta Share Price | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली उलाढाल गुंतवणूकदारांची चिंता वाढवत आहे. नुकताच इंडिट्रेड कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी मेटल सेक्टरमधील स्टॉकबाबत आपले मत मांडले आहे. तज्ञांच्या मते, काही मेटल स्टॉक योग्य मूल्यांकनानुसार ट्रेड करत आहेत. ( वेदांता कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell?
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. अनेक स्टॉक मार्केट तज्ञांनी या बँकेचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. मागील काही दिवसापासून येस बँकेचे शेअर्स जबरदस्त अस्थिरतेत ट्रेड करत आहेत. जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचा नफा दुप्पट वाढीसह 452 कोटी रुपये नोंदवला आहे. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 74483 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22605 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. मंगळवारी निफ्टी सेक्टरल इंडेक्स, निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. अशा अस्थिरतेच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Ashok Leyland Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांनी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सकारात्मक तिमाही निकालामुळे मुळे अनेक स्टॉक गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
Adani Gas Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 71.6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2023 तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने 97.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आता मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 168 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( अदानी टोटल गॅस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल अंबानी यांच्या काही कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यामधे रिलायन्स होम फायनान्स कंपनी देखील आहे. पूर्वी या कंपनीचे शेअर्स 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा
ICICI Mutual Fund | हुशार गुंतवणूकदार आपल्या मुलांच्या भवितव्याचे नियोजन त्याच्या जन्मापासूनच करू लागतो. बाजारात असे अनेक पर्याय आहेत ज्यात तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उभे करू शकता. असाच एक पर्याय म्हणजे चाइल्ड केअर म्युच्युअल फंड. चाइल्ड केअर फंडात आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या लोकप्रिय योजनेचाही समावेश आहे.
1 वर्षांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Trent Share Price | मंगळवारी टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 7 टक्के उसळी पाहायला मिळाली होती. या तेजीसह कंपनीचे शेअर्स 4,629.40 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. ( ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?
NMDC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 75008 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22746 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारी निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. तर निफ्टी आयटी निर्देशांक कमजोरीत व्याहर करत होता. अशा तेजी मंदीच्या काळात एनएमडीसी कंपनीचे शेअर्स एक टक्के वाढीसह 257 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( एनएमडीसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल
NTPC Share Price | सध्या भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. भारतातील लोकसभा निवडणुकीचा कल कोणाच्या बाजूने आहेत हे सांगणं अवघड आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने सौरऊर्जेच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तज्ञांच्या मते, भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 4 पॉवर स्टॉक निवडले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 मे 2024 रोजी अमेरिकेतील सोन्याचे दर 4 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने भारतातील सोन्याच्या किंमतीत सुद्धा मोठी घसरण झाली आहे. आज या लेखात 18 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचे भाव दिले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा हंगाम सुरू आहे. निकालानंतर अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. असाच एक स्टॉक तज्ञांच्या नजरेत आला आहे. या कंपनीचे नाव आहे, एसबीएफसी फायनान्स. ( एसबीएफसी फायनान्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL