महत्वाच्या बातम्या
-
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये, हा शेअर श्रीमंत बनवू शकतो? कंपनीने सेबीला दिली महत्वाची माहिती
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच विकास लाइफकेअर कंपनीने दुबईस्थित स्काय 2.0 क्लबमध्ये 79 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 650 कोटी रुपये गुंतवणूक करून 60 टक्के वाटा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. विकास लाइफकेअर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटपर्यंत ही अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | LIC शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, किती फायदा होणार?
LIC Share Price | एलआयसी कंपनीचा IPO जेव्हा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, तेव्हा कंपनीने आपल्या शेअर्सची किंमत बँड 902 रुपये ते 949 रुपये निश्चित केली होती. आणि एलआयसी स्टॉक गुंतवणुकदारांना 949 रुपये या अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते. मात्र एलआयसी कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किंमत बँडच्या तुलनेत खाली सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपली आयपीओ किंमत पार केली नाहीये.
1 वर्षांपूर्वी -
Tata Communications Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात 700% परतावा दिला, पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Tata Communications Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 1.67 टक्क्यांच्या घसरणीसह 1740 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत आहेत. मागील 1 महिन्यात टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO Watch | कुबेर पावला! 33 रुपयाच्या IPO शेअरने एकदिवसात दिला 339 टक्के परतावा, खरेदी करणार?
IPO Watch | मॅक्सपोझर लिमिटेडने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. मॅक्सपोझर लिमिटेडचा शेअर 339.39 टक्क्यांच्या तेजीसह 145 रुपयांवर बाजारात लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स 33 रुपयांना आढळले.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 41 रुपयाचा सुझलॉन शेअर तेजीत येणार, ब्रेकआऊटनंतर ही असेल पुढची टार्गेट प्राइस
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात 318 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | बँक FD नव्हे! या 5 टॉप म्युचुअल फंड योजना 1 वर्षात 60 टक्केपर्यंत परतावा देतं आहेत
ICICI Mutual Fund | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आधी असे कोणते फंड आहेत, ज्यांनी अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे, हे जाणून घेतले पाहिजे. चांगल्या म्युच्युअल फंड योजनांची माहिती देण्यासाठीही तज्ज्ञ या पद्धतींचा वापर करतात.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर रॉकेट वेगात परतावा देतोय, पण गुंतवणूकदारांना पुढेही फायदा होईल का?
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अफाट कमाई करून दिली आहे. मात्र आज या कंपनीचे शेअर्स प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. भारतीय रेल्वे प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी आयआरएफसी कंपनी रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणारी आणि गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून देणारी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | वरिष्ठ नागरिकांना SBI FD वर मिळणार सर्वाधिक व्याज, 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळवा
Senior Citizen Saving Scheme | जर तुम्ही एफडीच्या शोधात असाल तर एसबीआयमध्ये अधिक व्याज मिळू शकते. एसबीआय सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना चांगले व्याज देत आहे. त्याचबरोबर एसबीआय दोन खास एफडी योजनाही चालवत आहे. या योजनांवर सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. जाणून घेऊया किती कालावधीच्या एफडीवर किती व्याज दिले जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | KPI ग्रीन शेअरने 1 वर्षात दिला 230% परतावा, कंपनीला मोठी ऑर्डर मिळताच खरेदी वाढली
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या पॉवर सेगमेंटमधील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पहायला मिळत आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या उपकंपनीला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या बातमीनंतर केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर तेजीत वाढू लागले.
1 वर्षांपूर्वी -
EPack Durables IPO | मालामाल करेल हा IPO! GMP नुसार एकदिवसात मिळेल 34 टक्के परतावा
EPack Durables IPO | शेअर बाजारात सध्या अनेक कंपन्या आपले IPO लाँच करण्याची तयारी करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपले शेअर गुंतवणुकीसाठी खुले देखील केले आहेत. सध्या जर तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करायची असेल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ई-पॅक ड्युरेबल कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता उत्तर प्रदेश स्थित वातानुकूलित यंत्रणा बनवणाऱ्या ई-पॅक ड्युरेबल कंपनीने आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला केला आहे. या कंपनीचा IPO 19 जानेवारी 2024 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर देईल 50 टक्के पर्यंत परतावा, खरेदी करणार का?
Stocks To Buy | फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला जाईल. याचा परिणाम शेअर बाजारावर देखील पाहायला मिळणार. बजेटमध्ये ज्या क्षेत्रासाठी जास्त निधी वाटप केला जातो, त्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकीसाठी एका टॉप सरकारी कंपनीच्या शेअर्सची निवड केली आहे. यात तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू शकतात. Engineers India Share Price
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स खरेदी करावा की विकून टाकावा? अस्थिरता वाढली, आता महत्वाची अपडेट आली
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह ट्रेड करत होते. शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील स्टॉक 132.60 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यापूर्वीच्या म्हणजेच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 134.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 133.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Income Tax on Salary | पगारदारांनो! ITR व्हेरीफिकेशनसाठी उशीर झाला? दंड टाळण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या
Income Tax on Salary | अनेकदा असे होते की, प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यानंतर त्याची पडताळणी (ITR Verification) होण्यास उशीर होतो. 31 जुलै 2022 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांसाठी आयटीआर व्हेरिफिकेशनची मर्यादा 120 दिवस होती, तर त्यानंतर ही मर्यादा कमी करून ३० दिवस करण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळतील या कंपनीचे! अल्पावधीत पैसे वाढतील, अवघ्या 5 दिवसात 30% परतावा दिला
Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनीअरिंग या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आता कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. त्यामुळे सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. Salasar Techno Share Price
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 2 महिन्यात 300% परतावा, शेअर अजूनही सुसाट तेजीत, 1 दिवसात 10% वाढला
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 355.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 200.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Megatherm Induction IPO | आला रे आला IPO आला! शेअर प्राईस बँड 100 ते 108 रुपये, आतापासूनच दिसतोय 37% परतावा
Megatherm Induction IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मेगाथर्म इंडक्शन कंपनीचा IPO 25 जानेवारी 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. तुम्ही या IPO मध्ये 30 जानेवारी पर्यंत गुंतवणूक करू शकता. मेगाथर्म इंडक्शन कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 100-108 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. मेगाथर्म इंडक्शन कंपनी आपल्या IPO अंतर्गत 49.92 लाख फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRCON Share Price | प्रचंड तेजीत परतावा देतोय हा मल्टिबॅगर शेअर, एकदिवसात 17% परतावा, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
IRCON Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात काही ठराविक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मजबूत कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यामधे भारतीय रेल्वे क्षेत्रातील कंपन्या सर्वात पुढे आहेत. रेल विकास निगम, IRFC, IRCON यासारख्या रेल्वे कंपन्या आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून देत आहेत. IRCON कंपनीचे शेअर्स शनिवारी 15 टक्क्यांच्या वाढीसह आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा ग्रुपचा शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणुकदारांनी नेमकं काय करावे?
Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनमध्ये दरम्यान तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर 7.29 टक्क्यांच्या घसरणीसह 801.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स 864.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | 2024 मध्ये रेल्वेसंबंधित शेअर्समध्ये अफाट तेजी येणार, हे टॉप 4 शेअर्स ठरणार फायद्याचे
IRFC Share Price | 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे, असे संकेत मिळत आहेत. यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी भारत सरकार आपला शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करेल. गुंतवणुकदारांना आणि व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. सामान्यतः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारताचा अर्थसंकल्प संसदेस्त मांडला जातो.
1 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | शेअरची किंमत 98 रुपये, रिलायन्सची गुंतवणूक असलेला 5G संबंधित कंपनीचा शेअर वेळीच खरेदी करा
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 8.52 टक्क्यांच्या वाढीसह 98.90 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 623 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS