महत्वाच्या बातम्या
-
Arvind Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अवघ्या 10 महिन्यांत दिला 270% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?
Arvind Share Price | अरविंद लिमिटेड या टेक्सटाईल आणि परिधान कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 298.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अरविंद लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या जवळ पहोचले आहेत. नुकताच अरविंद लिमिटेड कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीजवळ, पण तेजी टिकणार की पुन्हा घसरण?
Wipro Share Price | विप्रो कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे विप्रो स्टॉक अफाट तेजीत वाढत आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीचा नफा YOY आधारे 12 टक्के घसरणीसह 2,694 कोटी रुपये नोंदवला वेळा आहे. आणि डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीचा महसूल संकलन 4.4 टक्के घसरणीसह 22205 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सची सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट लेव्हल, ती पार केल्यास पुढची टार्गेट प्राईस ही असेल
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे मागील काही आठवड्यापासून सुसाट तेजीत धावत आहेत. सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के वाढीसह 45.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | सेबीचा 'तो' नियम अणि भारत सरकार, तेजीतील मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत पुढे नेमकं काय होणार?
IRFC Share Price | आयआरएफसी या रेल्वे क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 114 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर्स अफाट तेजीत येतोय, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली
Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर उसळी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1606.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 जुलै 2020 नंतर एका दिवसात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सने घेतलेली ही सर्वात मोठी उसळी होती.
1 वर्षांपूर्वी -
Tax on Salary | नोकरदारांनो! तुमच्या पगारावर शून्य टॅक्स होईल! गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला टॅक्स बचतीसह दुहेरी फायदा देईल
Tax on Salary | प्राप्तिकर वाचवण्याचा हा हंगाम आहे. शेवटचे तीन महिने असे आहेत, ज्यात तुम्ही पैसे गुंतवले तर कराचे टेन्शन येणार नाही. पण, पैसे कुठे गुंतवायचे. कलम ८० सी मध्ये सर्व काही संपते. यानंतर गुंतवणुकीचा काही चांगला पर्याय आहे का? संपूर्णपणे। सरकारी गुंतवणुकीचे साधन . त्याचे नाव नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे, ज्याला न्यू पेन्शन स्कीम असेही म्हणतात. हे असे साधन आहे ज्यात दुहेरी कर लाभ मिळू शकतो. 50,000 रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत सकारात्मक बातम्यांचा ओघ, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची निव्वळ संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पार गेली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 105.10 अब्ज डॉलरवर गेली आहे. मुकेश अंबानी आता जगात श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहचले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा! 10,000 रुपयांच्या SIP ने दिला 70 लाखांचा परतावा, सेव्ह करून ठेवा
Tata Mutual Fund | अधिक जोखीम टाळत नियमित बचतीच्या माध्यमातून मोठा फंड तयार करण्याचे नाव म्हणजे म्युच्युअल फंड. घर विकत घेणे, लग्न, मुलांचे उच्च शिक्षण इत्यादींसाठी खूप पैसे लागतात. एवढा पैसा एकत्र आणणे कुणासाठीही सोपे नसते. अशावेळी तुम्ही दर महिन्याला छोटी बचत करून चांगला फंड तयार करू शकता. यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा उत्तम मार्ग आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mangalore Refinery Share Price | शेअरची किंमत 159 रुपये! अल्पावधीत दिला 173% परतावा, मागील 2 दिवसात 20% परतावा
Mangalore Refinery Share Price | एमआरपीएल या रिफायनरी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून वाढत आहेत. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली झाल्याने शेअर्सची किंमत कमी झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआरपीएल कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 160.95 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्समध्ये जोरदार उसळी, IT शेअर्सवर गुंतवणूकदार खुश, खरेदी करणार?
Wipro Share Price | विप्रो या बेंगळुरू स्थित दिग्गज आयटी कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीच्या उत्पन्नात तिमाही-दर-तिमाही आधारे 2.7 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. मागील तिमाहीत विप्रो कंपनीच्या उत्पन्नात 2 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर दैनंदिन चार्टवर ब्रेकआउटसह ओव्हरबॉट, शेअर्सबाबत तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
IRFC Share Price | IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम उसळी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC स्टॉक 6.06 टक्क्यांच्या वाढीसह 109.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आणि दिवसा अखेर हा स्टॉक 106.87 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
CNI Research Share Price | 1 वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा! 2 दिवसात दिला 31% परतावा, वेळीच खरेदी करावा?
CNI Research Share Price | सीएनआय रिसर्च कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयेपेक्षा कमी आहे. सध्याच्या महागाईच्या काळात 5 रुपयेमध्ये चॉकलेट सुध्दा मिळत नाही. मात्र शेअर बाजारात भरघोस परतावा कमावून देणारे स्वस्त शेअर्स सहज मिळतात. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीएनआय रिसर्च लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.96 टक्के वाढीसह 3.34 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 3.61 रुपये किमतीवर पोहचली होती.
1 वर्षांपूर्वी -
Addictive Learning Technology IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मजबूत परतावा मिळेल, GMP पहा
Addictive Learning Technology IPO | 2024 या नवीन वर्षात भारतीय शेअर बाजारातील निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकानी आपली उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. अनेक नवीन कंपनीन्या आपले IPO लाँच करून शेअर बाजारात रजिस्टर होत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना देखील फायदा होत आहे. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO लाँच होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. भारतीय सराफा बाजारात आज 12 जानेवारी 2024 रोजी सोनं महाग झालं आहे आणि चांदी स्वस्त झाली आहे. महाग झाल्यानंतर सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर, चांदीचा भाव 71 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,333 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 71238 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Kalyani Steel Share Price | या शेअरने फक्त 2 दिवसात दिला 23 टक्के परतावा, अजून एक मोठी अपडेट येताच खरेदी तेजीत
Kalyani Steel Share Price | कल्याणी स्टील्स कंपनीच्या शेअर्समधील तेजीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आणि तज्ञ आकर्षित केले आहे. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याणी स्टील्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 623.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, तेजी पाहून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | भारतातील तसेच संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18 लाखांपेक्षा अधिक वाढले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वोच्च मूल्यांकन असलेली कंपनी बनली आहे.
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये बंपर उसळी पाहून तज्ज्ञ उत्साही, डिव्हीडंड देखील जाहीर, खरेदी करावा?
TCS Share Price | टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी टीसीएस कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. म्हणून आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
PM Kisan Samman Nidhi | पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम 12000 रुपये होणार, निवडणुकीपूर्वी सरकारची योजना
PM Kisan Samman Nidhi | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, सरकार पीएम किसान सन्मान निधी वाढवू शकते. सध्या देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. सरकार 2000 हजार रुपयांचे तीन हप्ते जारी करते. आता ती वाढवून 12,000 रुपये करण्याची तयारी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! विकास लाइफ केअर कंपनीने सेबीला दिली महत्वाची माहिती, शेअर्स तेजीत येणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना अफाट कमाई करून दिली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 2.29 टक्क्याच्या वाढीसह 6.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. विकास लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 959 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील असे चिल्लर किंमतीचे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, गुणाकारात पैसा वाढतोय
Penny Stocks | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात ओपन झाला होता. मात्र आता शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी किंचित नकारात्मक होती. मात्र वर्षाच्या शेवटी शेअर बाजाराने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला होता. आता नवीन वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA