11 December 2024 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी मंदी पाहायला मिळत आहे. सोमवारी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 296.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )

2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 65 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 100.75 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.36 टक्के घसरणीसह 287.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 4 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 296.20 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 2 वर्षांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 767 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 29 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला होता. 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 118.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 एप्रिल 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 296.20 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल स्टॉक 90 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 156.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात रेल्वे विकास निगम कंपनीचे शेअर्स 65 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 30 April 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x