11 December 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार?

Hot Stocks

Hot Stocks | मेडिकामेन बायोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स काल 20 टक्क्यांच्या वाढीसह 583 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये 0.18% वाढ पाहायला मिळत आहे. ( मेडिकामेन बायोटेक कंपनी अंश )

मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तब्बल 40 टक्के मजबूत झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी मेडिकामेन बायोटेक स्टॉक 0.18 टक्के वाढीसह 584.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

26 एप्रिल रोजी मेडिकामेन बायोटेक लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने 17 एप्रिल ते 26 एप्रिल या काळात कंपनीच्या हरिद्वारस्थित ऑन्कोलॉजी फॉर्म्युलेशन सुविधा केंद्राची तपासणी केली आहे.

या तपासणीनंतर युएस एफडीए सकारात्मक अहवाल देणे अपेक्षित आहे. FDA ही युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसची एजन्सी आहे. FDA ही युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसची एजन्सी आहे.

24 मार्च 2024 रोजी मेडिकामेन बायोटेक कंपनीचे शेअर्स 367 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 58 टक्क्यांनी वाढले होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 903 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपासून 35 टक्के खाली ट्रेड करत आहेत. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी मेडिकामेन बायोटेक कंपनीचे 56.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks of Medicamen Biotech Share Price NSE Live 30 April 2024.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(298)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x