महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स पॉवर दाखवू लागले, मजबूत कमाई होणार, अजून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस?
Tata Power Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. विविध ब्रोकरेज हाऊसने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील पाच वर्षांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा व्होडाफोन आयडिया शेअर्स पुन्हा तेजीत, एक सरकात्मक बातमी आली, शेअर खरेदी करावा?
Vodafone Idea Share Price | भारतीय स्पर्धा आयोगाने अॅटलस 2022 होल्डिंग्सला व्होडाफोन कंपनीच्या पीएलसीमधील गुंतवणूक वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती जाहीर केली आहे. स्पर्धा आयोगाने व्होडाफोन गृपमधील शेअर होल्डिंग 14.6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, किती परतावा मिळणार?
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. ब्रोकरेज फर्म जिओजितने दीर्घ काळासाठी एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करणार, नेमकं कारण काय?
Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.30 टक्क्यांच्या वाढीसह 78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 100 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1660 कोटी रुपये होते.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs Jupiter Wagon Share | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स तेजीत, आता मोठी बातमी आली, फायदा होणार?
RVNL Vs Jupiter Wagon Share | ज्युपिटर वॅगन्स या रेल्वे वॅगन, हाय-स्पीड ब्रेक सिस्टीम आणि रेल्वे अभियांत्रिकी उपकरणे बनवणारी कंपनी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या QIP चे मूल्य 500 कोटी रुपये असेल. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी ज्युपिटर वॅगन्स स्टॉक 1.71 टक्के घसरणीसह 341.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नोलॉजी शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअरमध्ये गुंतवणूक करावी की नाही?
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स नुकताच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या IPO शेअरची इश्यू किंमत 500 रुपये होती. टाटा टेक्नोलॉजी कंपनीचे IPO शेअर्स 140 टक्क्यांच्या वाढीसह 1200 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले आहेत. त्यांनतर काही वेळात या कंपनीचे शेअर्स 1400 रुपयेवर पोहचले होते. स्टॉक लिस्टिंगनंतर प्रॉफिट बुकिंग सुरू झाल्याने टाटा टेक्नोलॉजी स्टॉक 1313 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजारासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सोन्या-चांदीचा भाव सर्वात महाग आहे. आज या दोघांनी मिळून नवा उच्चांक निर्माण केला आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीचे सर्वात महागडे दर कोणते आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI Bank Account Alert | SBI बँकसह या सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट, खात्यातून परवानगीशिवाय पैसे कट होतं आहेत
SBI Bank Account Alert | एसबीआय आणि कॅनरासह अनेक बँकांच्या ग्राहकांनी तक्रार केली आहे की पंतप्रधान जीवन ज्योती विमा (पीएमजेजेवाय), पंतप्रधान सुरक्षा विमा (पीएमएसबीवाय) चे प्रीमियम त्यांच्या परवानगीशिवाय कापले जात आहेत. यासंदर्भात ग्राहक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया अकाऊंटवरून बँकेकडे तक्रारीही करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Deepak Chemtex IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! किंमत 76 रुपये, शेअर पहिल्याच दिवशी देईल 40 टक्के परतावा
Deepak Chemtex IPO | दीपक केमटेक्स कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दीपक केमटेक्स कंपनीचा IPO 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर दीपक केमटेक्स IPO मध्ये पैसे लावा. आयपीओ ओपनिंगच्या दुसऱ्याच दिवशी दीपक केमटेक्स IPO 80 पट अधिक भरला आहे. आज या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा आयपीओ बंद होईल.
1 वर्षांपूर्वी -
HIM Teknoforge Share Price | जोरदार कमाई होतेय, या शेअरने फक्त 1 महिन्यात 51 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घेणार?
HIM Teknoforge Share Price | एचआयएम टेक्नोफोर्ज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 176 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत फायदा होईल
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील वाढीमुळे बँकिंग, आयटी आणि वाहन क्षेत्रातील शेअर मध्ये तेजी पाहायला मिळत आहे. एफएमसीजी, धातू क्षेत्र, ऑइल आणि गॅस क्षेत्र देखील मजबूत वाढीचे संकेत देत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 2 दिवसात तब्बल 130 टक्के परतावा, हा स्वस्त शेअर खरेदी करून फायदा घ्यावा?
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 15 टक्के वाढीसह 68.91 रुपये किमतीवर पोहचला होता. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 115 टक्के वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Rockingdeals Share Price | रॉकिंग शेअर! एकदिवसात 114% परतावा, रॉकिंगडील्स सर्कुलर शेअर्समध्ये वेळीच गुंतवणूक करावी का?
Rockingdeals Share Price | रॉकिंगडील्स सर्कुलर या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरने स्टॉक मार्केटमध्ये शानदार एन्ट्री केली आहे. रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीचे शेअर्स 114.29 टक्के प्रीमियम वाढीससह 300 रुपये किमतीला शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स पॉवर दाखवू लागले, निच्चांकी पातळीवरून तब्बल 3 पट वाढला, गुंतवणूक करावी?
Adani Power Share Price | हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या एका अहवालाने अदानी समुहाच्या सर्व कंपन्याच्या शेअरमध्ये वादळ उठवले होते. त्यात अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात कोसळले होते. आता या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावातून सावरले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सोन्याचा भाव 72000 रुपयांच्या पार जाणार? लग्नसराईच्या दिवसात तुमच्या शहरातील सोन्याचा भाव किती?
Gold Rate Today | महिन्याभरात म्हणजे 2024 मध्ये सोने 68000 ते 72000 रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा लवकर व्याजदरात कपात होण्याची शक्यता असताना आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर जवळपास सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Calculator | एसबीआय योजना 1 लाखावर देईल 2 लाख रुपये परतावा, फायद्याच्या रिस्क फ्री योजनेबद्दल जाणून घ्या
SBI FD Calculator | फिक्स्ड इनकमसाठी बँकांची एफडी हा अजूनही गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यामध्ये कमीत कमी जोखीम घेऊन किंवा जोखीम न घेता पैसे दुप्पट करता येतात. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय देखील आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या मुदतीच्या एफडी योजना ऑफर करते. ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत एफडी मिळते. विविध मुदतीच्या एफडीवर एसबीआय नियमित ग्राहकांना 3% ते 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 3.5% ते 7.5% पर्यंत व्याज देते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या सरकारी बँकेच्या शेअरने 6 महिन्यांत 55 टक्के परतावा दिला, आता अल्पावधीत मिळेल 21% परतावा
Stocks To Buy | सध्या सरकारी बँकेच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 6 महिन्यांत युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमवून दिला आहे. Union Bank of India Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 32 टक्क्यांपर्यंत परतावा
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पहायला मिळत आहे. शेअर बाजारातील बदलत्या भावना आणि तेजी मंदीच्या हालचाली दरम्यान, दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून विविध शेअर्समध्ये गुंतवणूकीची संधी निर्माण झाली आहे. ब्रोकरेज हाऊस शेअरखानने सध्या गुंतवणुकीसाठी निवडक शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पटापट हे टॉप 3 पेनी शेअर्स सेव्ह करा, 1 महिन्यात 147 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत होती. अशा काळात लार्ज कॅप कंपनीच्या शेअरमध्ये फारशी तेजी पाहायला मिळाली नाही, मते पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत होते. पेनी स्टॉक गुंतवणुकीच्या दृष्टीने स्वस्त शेअर्स असतात, मात्र त्यात जास्त तरलता नसल्याने त्यांना धोकादायक गुंतवणूक मानले जाते.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता, आता या कंपनीचे शेअर्स मोठ्या घसरणीतून सावरले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 39.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS