12 December 2024 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 65 टक्केपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील एका आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. मिडकॅप्स स्टॉक इंडेक्समध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली होती. तर स्मॉलकॅप इंडेक्स देखील विक्रीच्या दाबावसह क्लोज झाला होता. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्याची घसरण गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पाहावी. आणि दर्जेदार शेअर्स खरेदी करावे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी 3 मिडकॅप स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात.

CIE ऑटोमोटिव्ह : CIE Automotive India Share Price
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के वाढीसह 25.18 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 580 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 331 रुपये होती. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 690 रुपये ही पहिली आणि 710 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 368 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमती पेक्षा 65 टक्के वाढू शकतो.

जमना ऑटो : Jamna Auto Share Price
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.79 टक्के वाढीसह 125.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 140 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 95 रुपये होती. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 180 रुपये ही पहिली आणि 200 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 105 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमती पेक्षा 65 टक्के वाढू शकतो.

ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज : Greenply Share Price
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के घसरणीसह 225.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 280 रुपये होती. तर सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 401 रुपये होती. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 315 रुपये ही पहिली आणि 350 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 187 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमती पेक्षा 53 टक्के वाढू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 18 March 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x