महत्वाच्या बातम्या
-
Thali Price Hike | मतदारांचं अभिनंदन! सामान्य जनतेच्या शाकाहारी थाळीच्या दरात 24 टक्के, मांसाहारी थाळीच्या दरात 13 टक्क्यांनी वाढ
Thali Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने अनेक विक्रम मोडले आहेत. सामान्य लोकांच्या खिशात पैसा टिकत नसून तो त्यांच्या दैनंदिन वस्तूंच्या खर्चात कमी पडत आहे. दुसरीकडे, दिल्लीत G२० च्या नावाने सुरु असलेल्या मोदी ब्रॅण्डिंगसाठी तब्बल ४००० कोटी खर्च केले जात असून तिथे जेवणासाठी सोन्या-चांदीची भांडी रचण्यात आली आहे. मात्र सामान्य लोकांशी संबंधित थाळी मात्र अत्यंत महाग झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Responsive Industries Share Price | मालामाल शेअर! दोन दिवसात रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज शेअरने 21% परतावा दिला, आता मल्टिबॅगर परतावा?
Responsive Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये 307 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर स्टॉक मध्ये निंचीत नफा वसुली झाल्याने स्टॉक खाली आला. रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला भारतीय रेल्वेकडून एक मोठे कंत्राट देण्यात आले आहे. हे कॉन्ट्रॅक्ट गरीब रथ ट्रेन प्रकल्पा संबंधित कामासाठी देण्यात आले आहे. कंपनीने अद्याप या ऑर्डरचे मूल्य आणि इतर तपशील जाहीर केले नाहीये.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 3 डिफेन्स कंपन्यांचे मल्टिबॅगर शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत फायदा होईल
Stocks To Buy | सध्या भारतात G-20 परिषदेची तयारी सुरू आहे. भारतात विविध देशाचे प्रतिनिधी आणि अध्यक्ष भेटीवर आले आहेत. G-20 परिषदेत विविध देश भारतासोबत आर्थिक आणि संरक्षण करार करण्यास उत्सुक आहे. याचा फायदा भारतातील संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा संरक्षण सामग्री आयात करणारा देश राहिला नसून, आता भारत संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश बनला आहे.
2 वर्षांपूर्वी -
GRM Overseas Share Price | मार्ग श्रीमंतीचा! कुबेर कृपा असणारा शेअर तेजीत, 5 दिवसात 20% परतावा, यापूर्वी 6700% परतावा दिला
GRM Overseas Share Price | GRM ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी 17 टक्के वाढीसह 179 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरूवारी GRM ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 7.48 टक्के वाढीसह 226 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
3i Infotech Share Price | झटपट श्रीमंत करणारा शेअर! 3i इन्फोटेक शेअरने 5 दिवसात 17% परतावा दिला, 3 वर्षांत 1000% परतावा दिला
3i Infotech Share Price | चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 43.30 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Meson Valves India IPO | होय! अल्पावधीत मोठा परतावा मिळेल! IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 88% परतावा देईल, GMP पहा
Meson Valves India IPO | मेसन वाल्व इंडिया कंपनीचा IPO आज 8 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 12 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. मेसन वाल्व इंडिया कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 31.09 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा शेअर! लार्सन अँड टुब्रो कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, 2 दिवसात शेअर 7 टक्के वाढला, फायदा घेणार?
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या अभियांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीने सौदी अरामको कंपनी कडून एक मोठी ऑर्डर मिळाल्याची बातमी जाहीर केल्याने स्टॉक मध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित टाटा ग्रुपचे 3 शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, दिग्गजांनी देखील खरेदी केले, कारण काय?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स लक्षणीय तेजीत वाढत आहेत. मागील काही महिन्यांपासून टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने कमालीची कामगिरी केली आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | तुमची बँक FD वर किती वार्षिक व्याज देते? या म्युच्युअल फंड योजना 38 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा
SIP Calculator | कर बचतीबरोबरच उत्तम परतावा मिळत असेल तर गुंतवणूकदारासाठी यापेक्षा चांगले काय असू शकते. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम अर्थात ईएलएसएसमध्ये गुंतवणूक हा असाच एक पर्याय आहे, ज्याचा वापर मार्केट लिंक्ड रिटर्न देण्याबरोबरच टॅक्स वाचवण्यासाठी केला जातो. यामुळेच ते किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. नावाप्रमाणेच ईएलएसएस ही म्युच्युअल फंड योजना आहे जी प्रामुख्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक करते.
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीवर मोठ्या ऑर्डर्सचा वर्षाव, 55 रुपयेचा शेअर तुफान तेजीत येणार? काय आहे अपडेट्स?
Patel Engineering Share Price | मागील काही दिवसापासून पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. मात्र आता स्टॉकमधील तेजी कमी होत चालली.आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 57.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत पटेल इंजिनिअरिंग स्टॉकची किंमत 214.61 टक्के मजबूत झाली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 218.73 टक्के वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्स एका दिवसात 8 टक्के वाढले, आज देखील स्टॉक तेजीत, गुंतवणूक करावी?
IRFC Share Price | आयआरएफसी लिमिटेड म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत धावत आहे. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8.46 टक्के वाढीसह 74.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 75.72 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी, 1 महिन्यात 28% परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस किती?
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 28 ऑगस्ट 2023 पासून रिलायन्स कॅपिटल स्टॉक तेजीत वाढत आहे. आज देखील जा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 11.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RVNL शेअरने एका वर्षात 355 टक्के परतावा दिला, तर मागील 5 दिवसात 28 टक्के परतावा दिला
RVNL Share Price | RVNL म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून RVNL स्टॉक मजबूत तेजीत वाढत होता. मात्र आज या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. RVNL कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.57 टक्के वाढीसह 163 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस! BHEL शेअर्स खरेदी करावे? आजही शेअरमध्ये तेजी, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BHEL Share Price | BHEL म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीने मागील वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत होती. बुधवारी स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत होती.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स खरेदी करावे? 3 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा, पुढील वाटचाल पाहा
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह 21.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील साडेतीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 21 रुपयेवर पोहचली आहे. या काळात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1700 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर्समध्ये काय चाललंय? 5 दिवसात 50% परतावा, आज सुद्धा सुसाट तेजीत, पुढे किती परतावा?
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 75.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारी या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. (Indian Railway Finance Corp Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत पैसा! गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, पुढील 3 ते 4 आठवड्यात किमान 22 टक्के परतावा मिळेल
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सकाळी शेअर बजार लाल निशाणीवर ओपन झाला होता. मात्र काही तासात शेअर बाजारात पुन्हा खरेदी वाढली. दिवसा अखेर शेअर बाजार हिरव्या निशाणीवर क्लोज झाला. अशा अस्थिरतेच्या काळात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा संभ्रम पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jyoti Share Price | शेअरची किंमत फक्त 48 रुपये, 1 वर्षात दिला 300% परतावा, नवीन ऑर्डरची अपडेट आली आणि खरेदीला झुंबड
Jyoti Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्योती लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 46.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ज्योती लिमिटेड कंपनीच्या शेअरने अवघ्या पाच आपल्या गुंतवणुकदारांना 23.34 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ratnaveer Precision IPO | आयपीओ मालामाल करणार! 93 रुपयाचा शेअर पहिल्याच दिवशी 61 टक्के परतावा देऊ शकतो, GMP वेगात
Ratnaveer Precision IPO | काही दिवसांपूर्वी रत्नवीर प्रिसिजन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अवघ्या दोन दिवसात या कंपनीचा IPO 90.58 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग कंपनीचा IPO सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 ते 6 सप्टेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला शेवटच्या म्हणजेच तिसर्या दिवशी मोठ्या प्रमाणात बोली प्राप्त झाली होती. (Ratnaveer Precision Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | चिल्लरची पॉवर! 2 रुपयाच्या या पेनी शेअरने एका महिन्यात 25 टक्के परतावा दिला, शेअरची वेगाने खरेदी
Advik Capital Share Price | अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल करणाऱ्या अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन वर्षांत अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत संचालकांनी राइट इश्यू संबंधित अटी व शर्ती चर्चा केली होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS