महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stock | मालामाल मल्टिबॅगर शेअर! या शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 1.14 कोटी रुपये परतावा दिला, खरेदी करणार?
Multibagger Stock | इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंट या मुबई स्थित 90 वर्षे जुन्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना किंमत वाढीचा फायदा तर मिळाला आहे, यासह त्यांनी भरघोस लाभांश देखील कमावला आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनी प्रति शेअर 60 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव अजून घसरले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त झालं आहे. जर तुमचाही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर ही योग्य वेळ आहे. सराफा बाजारात सातत्याने होत असलेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव 58300 रुपयांच्या खाली घसरला आहे. चला तर मग पाहूया आज सोनं किती स्वस्त झालंय. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Yug Decor Share Price | मालामाल शेअर! 185 टक्के मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या युग डेकोर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळणार, खरेदीला झुंबड
Yug Decor Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे, मोफत बोनस शेअर्स. गुंतवणूकदारांना जेव्हा मोफत बोनस शेअर्स मिळतात, तेव्हा त्यांचा आनंद हा काहीतरी वेगळाच असतो. तुम्ही गुंतवणुक असलेली कंपनी तुम्हाला पैसे न देता मोफत बोनस शेअर्स वाटप करते. आणखी काय हवंय, आयुष्यात? मात्र त्यासाठी तुम्हाला अशा कंपनीत गुंतवणुक करावी लागते, मगच ती कंपनी तुम्हाला बोनस शेअर्ससाठी पात्र मानते. सध्या जर तुम्ही बोनस शेअर्सचा फायदा घेऊ इच्छित असाल तर युग डेकोर लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करा. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 100 शेअरवर 15 शेअर्स या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vishnu Prakash R Punglia IPO | होय! IPO शेअर 94 रुपयांचा ! पण एकदिवसात मिळेल मोठा परतावा, GMP पहा, IPO कडे धावा
Vishnu Prakash R Punglia IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. VPR पुंगलिया म्हणजेच विष्णु प्रकाश आर पुंगलिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. VPR पुंगलिया कंपनीचा IPO 24 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 100 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरने जबरदस्त लिस्टिंगचे संकेत दिले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | या दोन IT कंपन्यांचे शेअर्स संयम पाळल्यास मल्टिबॅगर परतावा देतील, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Stocks in Focus | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. मात्र ही चढ-उतार पाहून गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, हे सध्या गुंतवणूकदारांना कळत नाहीये.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | एबी कॉट्सपिन इंडिया आणि IRIS बिझनेस सर्व्हिसेस शेअर्स पैसे झटपट गुणाकारात वाढवत आहेत, खरेदी करणार?
Stock To Buy | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात दोन स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोन कंपन्या आहेत, एबी कॉट्सपिन इंडिया आणि IRIS बिझनेस सर्व्हिसेस. एबी कॉट्सपिन इंडिया या कंपनीच्या शेअर्सचे बाजार भांडवल फक्त 69.16 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yasho Industries Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! यशो इंडस्ट्रीज शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता अजून एक महत्वाची बातमी
Yasho Industries Share Price | यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 1300 टक्के मजबूत झाली आहे. आता कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. बीएसईच्या अधिकृत वेबसाइट जाहीर केलेल्या माहितीनुसार यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता एनएसई इंडेक्सवर देखील सूचीबद्ध होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअलची दमदार सुरुवात, शेअर्स 265 रुपयांवर लिस्टिंग, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Jio Financial Services Share Price | मुकेश अंबानी यांची नवी कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने शेअर बाजारात तेजी सह सुरुवात केली आहे. प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर हा शेअर बीएसई निर्देशांकावर 265 रुपयांवर लिस्ट झाला. अल्पावधीतच या शेअरने 278 रुपयांचा टप्पा गाठला. तर एनएसईवर हा शेअर 262 रुपयांच्या भावावर लिस्ट झाला.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयात ठेवा, संधी चालून येतेय! टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअरची GMP पाहून परताव्याचा अंदाज घ्या, फायदा होईल
Tata Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणुकदार मागील काही महिन्यांपसून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता तुमची प्रतीक्षा संपली असं समजा. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO बाबत मोठी बातमी आली आहे. या कंपनीचा IPO ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात लाँच केला जाऊ शकतो. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. (Tata Technologies Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Vs Tata Power | अदानी पॉवर की टाटा पॉवर? कोणत्या शेअरमध्ये अधिक 'पॉवर'? कोणता शेअर अधिक परतावा देईल?
Adani Power Vs Tata Power | अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या वीज क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांसाठी जून तिमाहीचे निकाल उत्तम राहिले आहेत. या तिमाहीत दोन्ही कंपन्यांनी मोठा नफा कमावला आहे. मात्र, शेअर्समध्ये प्रचंड अस्थिरता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lancer Container Share Price | फ्री बोनस शेअर्स मालामाल करणार! या 1 शेअरवर 2 फ्री बोनस शेअर्स मिळतील, फायद्यासाठी रेकॉर्ड डेट पहा
Lancer Container Share Price | शनिवारी, 19 ऑगस्ट रोजी जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली ज्यात अनेक मुद्द्यांवर विचार करून मंजुरी देण्यात आली. जीआय इंजिनीअरिंग सोल्यूशन्सच्या संचालक मंडळाने दीर्घकालीन आर्थिक स्त्रोत उभारण्यासाठी 50 दशलक्ष पूर्णपणे परिवर्तनीय वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वॉरंट 10 रुपये प्रति वॉरंट अंकित मूल्यावर जारी केले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Ashnisha Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 22 रुपयांचा शेअर तुफान तेजीत, 5638 टक्के परतावा दिला, सातत्याने तेजी
Ashnisha Share Price | ट्रेडिंग क्षेत्रातील आश्निशा इंडस्ट्रीजने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले आहेत. शानदार तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी बीएसईवर अश्निशा इंडस्ट्रीजचा शेअर 3.66 टक्क्यांनी वधारून 22.38 रुपयांवर बंद झाला. तर, ट्रेडिंग दरम्यान शेअरचा भाव 4 टक्क्यांपर्यंत वाढून 22.66 रुपयांवर पोहोचला. आठवडाभरात बीएसईच्या तुलनेत हा शेअर जवळपास 10 टक्क्यांनी वधारला आहे. (Ashnisha Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
GI Engineering Share Price | होय! 6 महिन्यात पैसे दुप्पट झाले, हा 10 रुपयाचा शेअर तुम्हाला बनवेल करोडपती? डिटेल्स नोट करा
GI Engineering Share Price | शनिवारी, 19 ऑगस्ट रोजी जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली ज्यात अनेक मुद्द्यांवर विचार करून मंजुरी देण्यात आली. जीआय इंजिनीअरिंग सोल्यूशन्सच्या संचालक मंडळाने दीर्घकालीन आर्थिक स्त्रोत उभारण्यासाठी 50 दशलक्ष पूर्णपणे परिवर्तनीय वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वॉरंट 10 रुपये प्रति वॉरंट अंकित मूल्यावर जारी केले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Syschem India Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सव्वा वर्षात 300 टक्के परतावा, आता 4 कोटीची ऑर्डर मिळताच शेअर्स तेजीत
Syschem India Share Price | सुमारे दीड वर्षापूर्वी 25 मार्च 2022 रोजी 12 रुपयांच्या पातळीवर कार्यरत असलेल्या सिस्केम इंडिया लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना 48 रुपयांच्या पातळीपर्यंत 300 टक्के बंपर परतावा दिला आहे. सिस्केम इंडिया लिमिटेडचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी 65 रुपयांवर आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 33 रुपयांवर पोहोचला. सुमारे 151 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली सिस्कॅम इंडिया ही मायक्रो कॅप फार्मास्युटिकल कंपनी आहे. (Syschem Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | वेगात विकास! सरकारचा नव्हे, विकास इकोटेक शेअर्सचा, 3 रुपयाचा शेअर या बातमीने सुसाट तेजीत येणार
Vikas Ecotech Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना काही दिवसात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या विकास इकोटेक लिमिटेडने यंदा आपले कर्ज कमी करण्याची योजना आखली होती. कंपनीने आतापर्यंत अनेक टप्प्यांत बँकेचे कर्ज हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न केला असून, त्याचा सकारात्मक परिणाम नफ्यावर होत आहे. बँकांचे कर्ज कमी झाल्याने विकास इकोटेकच्या नफ्यात चांगली वाढ नोंदवता येईल, असे शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.
2 वर्षांपूर्वी -
KZ Leasing Share Price | मूर्ती लहान पण कीर्ती महान! 19 रुपयाचा शेअर, 20 दिवसात 40 टक्के परतावा, खरेदी करणार का?
KZ Leasing Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एका दिवसात 5 टक्के परतावा देणाऱ्या केजी लीजिंग अँड फायनान्सच्या शेअर्सनी गेल्या 5 दिवसांत सुमारे 22 टक्के आणि गेल्या महिन्याभरात सुमारे 22 टक्के परतावा दिला आहे. 1 ऑगस्टरोजी 14.38 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून केजी लीजिंग शेअर्सने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हातात येणारा एकूण पगार आणि DA मध्ये होणार एवढा मोठा बदल
7th Pay Commission | महागाई भत्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच वाढीव वेतन देण्यात येणार आहे. 1 जुलै 2023 पासून 46 टक्के महागाई भत्ता मिळणार असून त्याची अंमलबजावणी तारीख १ जुलै ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | चमत्कार! फक्त 74 पैशाच्या पेनी शेअरने 5 वर्षात 2200% परतावा दिला, आजही वडापावच्या किंमतत खरेदी करा
Penny Stock | शुक्रवारी डॅन्यूब इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला आणि 17 रुपयांची पातळी ओलांडला. गेल्या 5 दिवसांत डॅन्यूब इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या 6 महिन्यांत 14 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत डॅन्यूब इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 2200टक्के मल्टीबॅगर परतावा दिला असून कंपनीच्या शेअरने 0.74 पैशावरून ते 17 रुपयांची पातळी ओलांडली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, ग्राहकांवर काय परिणाम होणार? फायदा होणार की नुकसान?
Bank of Maharashtra | कोणत्याही वेळी कर्ज घेण्याची गरज भासू शकते. मात्र, बँकांकडून कर्ज घेतल्यास बँका प्रोसेसिंग फीही आकारतात. मात्र, आता एका बँकेने प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच व्याजदरात कपात करण्याची ही घोषणा करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Onion Price Hike | पहिल्यांदाच घडलं! कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लादले, राजकीयदृष्ट्या संवेदनशील कांदा विषय पेट घेणार?
Onion Price Hike | कांद्याचे भाव वाढण्याच्या भीतीने देशांतर्गत उपलब्धता वाढविण्यासाठी मोदी सरकारने शनिवारी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लादले. सरकारी आकडेवारीनुसार पहिल्यांदाच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनिवारी दिल्लीत कांद्याचा किरकोळ विक्री दर ३७ रुपये किलोवर पोहोचला. तर गेल्या तीन आठवड्यांत देशातील २७५ शहरांमध्ये कांद्याचे दर किलोमागे १९ रुपयांनी वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH