महत्वाच्या बातम्या
-
Hilton Metal Share Price | हिल्टन मेटल फोर्जिंग शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, मागील 3 वर्षांत 1500 टक्के परतावा दिला
Hilton Metal Share Price | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. असाच एक स्टॉक म्हणजे हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीचा. मागील 3 वर्षांत हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 8.96 रुपयेवरून वाढून 157 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 156.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 1 दिवसात मालामाल करणारे 3 ते 9 रुपयांचे 10 पेनी शेअर्स, एक दिवसात मजबूत परतावा मिळतोय, लिस्ट पहा
Penny Stocks | संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. निफ्टी 18500 च्या जवळपास बंद झाला आहे, तर सेन्सेक्स जवळपास 600 अंकांनी वधारला आहे. आजच्या व्यवसायात प्रत्येक क्षेत्रात तेजी दिसून आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity IPO | लॉटरी लागणार! लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी वासा डेंटिसिटी IPO 60 टक्क्यांहून अधिक परतावा देण्याचे ग्रे मार्केट संकेत
Vasa Denticity IPO | वासा डेंटिसिटी कंपनीच्या IPO चा सबस्क्रिप्शन कालावधी पूर्ण झाला आहे. या SME कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या नजरा स्टॉक लिस्टिंगकडे लागले आहे. या कंपनीचे शेअर्स 2 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. वासा डेंटिसिटी कंपनीच्या शेअर्सने ग्रे मार्केटमध्ये केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना मजबूत स्टॉक लिस्टिंगची अपेक्षा आहे.
2 वर्षांपूर्वी -
GRM Overseas Share Price | चमत्कारी शेअर! 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 10 लाख रुपये परतावा, 63 टक्क्यांनी स्वस्तात खरेदी करणार?
GRM Overseas Share Price | मागील काही वर्षांत ‘जीआरएम ओव्हरसीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. 10 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना 10433 टक्के नफा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | आला रे आला IPO आला! 3 जबरदस्त कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले झाले, तपशील पाहून गुंतवणूकीचा विचार करा
IPO Investment | सध्या जर तुम्ही IPO मधे गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. या आठवड्यात 3 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. या तीन कंपन्याचे नाव आहे, इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड, सीएफएफ फ्लुइड कंट्रोल लिमिटेड, आणि कॉम्रेड अप्लायन्सेस, चला तर मग यांचे तपशील सविस्तर जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर मजबूत तेजीत, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, परतावा पाहून गुंतवणूक करा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा hag असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून मंद गतीवर ट्रेड करत आहेत. तथापि या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 212.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ICRA Share Price | ICRA शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार 1300 टक्क्यांचा भरघोस डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा
ICRA Share Price | प्रसिद्ध रेटिंग एजन्सी ICRA लिमिटेडने मागील आठवड्यात बुधवारी आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. मार्च 2023 तिमाहीत ICRA लिमिटेड कंपनीने 38.40 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा
Rekha Jhunjhunwala Portfolio | शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स10 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. सध्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओची हाताळणी त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला करत आहेत. मागील आठवड्यातील स्टॉक घसरणीमुळे रेखा झुनझुनवाला यांना तब्बल 500 कोटी रुपये नुकसान सहन करावे लागले होते. आज मात्र स्टॉक किंचित प्रमाणात वाढला आहे. सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 538.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या
Property Knowledge | जर तुम्ही कुणाला प्रॉपर्टी विकणार असाल तर ही गोष्ट एकत्र बांधा. कितीही डील झाली तरी कॅशमधून 19,999 रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही. त्यासाठी २०१५ मध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम २६९ एसएस, २६९ टी, २७१ डी आणि २७१ ई मध्ये बदल करण्यात आले. यापैकी २६९एसएसमध्ये करण्यात आलेला बदल अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यात अशा परिस्थितीत दंडाची चर्चा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक अल्पबचत योजना चालवते. त्यापैकीच एक म्हणजे मंथली इनकम स्कीम. मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यात एकरकमी रक्कम जमा केली जाते. दर महिन्याला तुम्हाला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळेल. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे. (How is MIS interest calculated?)
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मजबूत म्युच्युअल फंड योजना, बचतीवर 4.6 कोटी परतावा दिला, SIP करा आणि सयंमातून चमत्कार अनुभवा
ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडाने आपला 20 वर्षे कालावधी नुकताच पूर्ण केला आहे. या म्युचुअल फंडाचे AUM सध्या 14,227 कोटी रुपये आहे, जी या श्रेणीतील एकूण AUM च्या तुलनेत 68 टक्के अधिक आहे. 31 ऑक्टोबर 2002 रोजी या म्युचुअल फंड योजनेत ज्या लोकांनी 10 लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 4.6 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच त्या गुंतवणूकदाराला या म्युचुअल फंडाने वार्षिक सरासरी 21.2 टक्के चक्रवाढ परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे काळात निफ्टी-50 मध्ये ही गुंतवणूक केली असती तर आता 17.4 टक्के दराने 2.5 कोटी रुपये परतावा मिळाला असता. (ICICI Prudential Multi-Asset Fund Growth latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
Gold Investment Tips | 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट प्रकारच्या सोन्यात फरक काय? कोणते सोने खरेदी करावे?
Gold Investment Tips | लग्न सोहळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत बाजारात सोनं खरेदी करायला गेलात तर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की कोणतं सोनं खरेदी करणं चांगलं आहे. बाजारात १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट असे विविध प्रकारचे सोने उपलब्ध आहे. हे ऐकून तुम्ही मनात विचार केला असेल की याचा अर्थ काय? तर आज आपण समजून घेऊया की, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक आहे आणि कोणते सोने खरेदी करणे आपल्यासाठी चांगले असेल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Funds | टाटा तिथे नो घाटा, या आहेत 5 मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळतोय 45 लाख रुपये परतावा
टाटा समूहातील अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. टाटा समूहाच्या शेअरवर अनेकदा चर्चा होते. त्याचबरोबर टाटा समूहाचा म्युच्युअल फंडाचा व्यवसायही आहे. टाटा म्युच्युअल फंड हे देशातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड घराण्यांपैकी एक आहे. टाटा समूहाच्या काही योजना २० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बाजारात आहेत. टाटा म्युच्युअल फंडाकडे लार्जकॅप असो किंवा मिडकॅप किंवा ईएलएसएस अशा जवळपास प्रत्येक श्रेणीत गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | तुमच्या मुलांच्या नावे पीपीएफ खातं उघडा आणि त्याच्या 19 व्या वर्षी 1 कोटी परतावा घ्या, आयुष्य बदलणारी बचत योजना
PPF Scheme | PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते किंवा PPF खात्याबद्दल नक्की ऐकले असणारच. बहुतेक पगारदार व्यक्ती PPF खात्यात गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल रक्कम मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलत लाभ देखील मिळतो. इतके कमालीचे फायदे असूनही लोक PPF खात्यात गुंतवणूक न करता एफडी मध्ये पैसे लावतात. त्यांना माहीत ही नसते की ते आपल्या मुलांच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Krishca Strapping Solutions Share Price | ज्यांनी गुंतवले ते नशीबवान! हा IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 130 टक्के परतावा देणार?
Krishca Strapping Solutions Share Price | ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कंपनीचा IPO 337 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 572 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. या कंपनीच्या IPO शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 70 रुपये किमतीवर पोहचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vardhman Special Steels Share Price | वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 11 महिन्यांत 106% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
Vardhman Special Steels Share Price | वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 26 मे 2023 रोजी निश्चित केली होती. म्हणजेच शुक्रवारी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स एक्स बोनस किमतीवर ट्रेड करत होते. लोह आणि पोलाद उत्पादन बनवणाऱ्या वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीच्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्सचा फायदा होणार आहे. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स 2.99 टक्के वाढीसह 213.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग शेअरने एका वर्षात 204 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, स्टॉक खरेदीला आहे खास
Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 20 रुपयेवरून वाढून 594 रुपयेवर गेली आहे. 8 मे 2020 रोजी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षातील इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने लोकांना 204 टक्के मल्टीबॅगर नफा मिळवून दिला आहे. या एका वर्षात शेअरची किंमत 192 रुपयांवरून वाढून 594 रुपयांवर पोहचली होती. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 580.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Servotech Power Systems Share Price | बापरे! 1658 टक्के परतावा देणारा सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स या सोलर आणि ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्ससह वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपनीचे शरसा गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 93.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता कंपनीने शेअर्स दोन तुकड्यात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी आल्यानंतर सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | अदानी ग्रुपच्या शेअर्सपेक्षा अधिक वेगाने परतावा देत आहेत हे शेअर्स, एका आठवड्यात 61 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत
Stocks in Focus | मागील पाच दिवसांच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. यासोबत डिक्सन टेक कंपनीचे शेअर्स 2983.70 रुपयांवरून 20 टक्क्यांनी वाढून 3597.85 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका आठवड्यात अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स वाढीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या कालावधीत अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 19.59 टक्क्यांच्या वाढीसह 378 रुपयांवरून 452 रुपये किमतीवर पोहचले आहेत. वाढीच्या बाबतीत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स चौथ्या क्रमांकावर आहेत. एका आठवड्यात हा स्टॉक 666.65 रुपयेवरून 19.46 टक्क्यांनी वाढून 796.40 रुपये किमतीवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Proventus Agrocom IPO | प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, मोठा परताव मिळणार
Proventus Agrocom IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्या साठी खुश खबर आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीने आपला IPO लाँच केला आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीचा IPO 24 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 771 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्येही या कंपनीचे शेअर्स शानदार कामगिरी करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON