महत्वाच्या बातम्या
-
Magellanic Cloud Share Price | लॉटरी लागली! या कंपनीच्या एका शेअरवर 3 फ्री शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा, फायदा उचला
Magellanic Cloud Share Price | ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ या डिजिटल स्पेस सेक्टर संबंधित स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीने वाढत आहेत. ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 0.023 टक्के घसरणीसह 646.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 648.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 270.50 रुपये होती. (Magellanic Cloud Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर देईल मजबूत पैसा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार?
Tata Steel Share Price | जागतिक नकारात्मक भावना आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बऱ्याच काळापासून ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सेलिंग प्रेशर झाली ट्रेड करत होते. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी तत स्टील कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 107.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्टील या मेटल कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणत चढ-उतार सुरू आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील स्टॉक 105.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील पाच दिवसात टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये 1.34 टक्के घसरण झाली आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. (Tata Steel Ltd)
2 वर्षांपूर्वी -
LTI Mindtrees Share Price | या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढतील, तज्ञ म्हणाले स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस पहा
LTI Mindtrees Share Price | ‘एलटीआय माइंडट्रीज’ कंपनीच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 4,662.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 5651 रुपये लक्ष्य किंमती जाहीर केली असून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (LTIMindtree Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | वाढत्या गर्मीमुळे एसीची मागणी वाढली, तज्ञ म्हणतात स्टॉक खरेदी करा मजबूत फायदा होईल
Voltas Share Price | सध्या मार्च महिन्यातच भारतातील अनेक भागांत मे महिन्यापेक्षा जास्त उष्णता जाणवू लागली आहे. हवामानातील बदल आणि गर्मी पाहता टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘व्होल्टास’ कंपनीला या वाढत्या तापमानाचा फायदा नक्की होईल, असे चित्र दिसत आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात देशात एसीची मागणी झपाट्याने वाढल्याने ‘व्होल्टास’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. नोमुरा फर्मने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 1083 रुपये या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 18 मेच 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 0.062 टक्के घसरणीसह 880.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Voltas Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | आनंदी आनंद! येस बँक शेअर 60 रुपयांच्या पातळीवर पोहोचणार, एका घोषणेने स्टॉक तेजीत, पुढे काय होणार पहा
Yes Bank Share Price | येस बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने ‘कर्मचारी स्टॉक ऑप्शन स्कीम’ म्हणजेच ESOS द्वारे 1,66,100 इक्विटी शेअर्स वाटप केले आहे. ही बातमी येताच येस बँकेचा स्टॉक शुक्रवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी 1 टक्क्यांच्या वाढीसह 15.85 रुपयांवर पोहचला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 0.87 टक्के वाढीसह 15.02 रुपयांवर क्लोज झाला होता. ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम’ अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना एका विशेष प्रक्रिये अंतर्गत कंपनीचे शेअर्स खरेदी (Yes Bank Share Price Target 2030) करण्याची संधी देतात. या अंतर्गत कर्मचाऱ्याना कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात प्राधान्य देण्यात येते. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्स नीचांक किमतीच्या जवळ आले, सेबीने मागवले स्पष्टीकरण, स्टॉकमध्ये पुढे काय होणार?
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कमालीचे आपटले आहेत. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 58.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टेलिकॉम सेक्टरमधील या दिग्गज कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीमध्ये वाढत होते. परंतु शुक्रवारी हा स्टॉक सेलिंग प्रेशर सोबत झुंज देताना पाहायला मिळाला.
2 वर्षांपूर्वी -
TCS Infosys Jobs | अमेरिकन बँकिंग संकटामुळे भारतातील TCS आणि इन्फोसिसचा तोटा वाढणार? कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?
TCS Infosys Jobs | अमेरिका मोठ्या बँकिंग संकटाशी झगडत आहे. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक बंद असल्याने आणखी अनेक बँका बंद पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्लोबल ब्रोकरेज जेपी मॉर्गनने मोठा दावा केला आहे. जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, टीसीएस आणि इन्फोसिस या भारतातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांना एक्स्पोजरवर म्हणजे तोटा वाढण्याचा सर्वाधिक धोका आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Fixed Deposit | होय खरंच! या बँक एफडी'त मुद्दलही सुरक्षित, मजबूत व्याजही आणि टॅक्स बचतही होईल
SBI Bank Fixed Deposit | आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरीस कर बचत एफडीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी मुदत ठेवी (Bank Fixed Deposit) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अनेक बँका आणि पोस्ट ऑफिसपाच वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडसह टॅक्स सेव्हिंग एफडी देतात. हा पर्याय आपल्याला अधिक कर वाचविण्यात मदत करू शकतो, विशेषत: जर आपण पोस्ट ऑफिस योजना, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS), होम लोन आणि म्युच्युअल फंड यासारखे इतर पर्याय आधीच शोधले असतील.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Account Alert | एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी महत्वाचं! तुमचा पैसा सुरक्षित? RBI'ने ठोठावला दंड, कारण काय?
HDFC Bank Account Alert | नॅशनल हाऊसिंग बँकेच्या (NHB) काही तरतुदींची पूर्तता न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला (HDFC Bank) पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने म्हटले आहे की एनएचबीने 31 मार्च 2022 रोजी कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे वैधानिक तपासणी केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | अलर्ट! सोन्याचे भाव गगनभरारीच्या दिशेने, या कारणाने सोनं अत्यंत महाग होणार, नेमकं कारण?
Gold Price Today | मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच सोन्याचा भाव ₹59137 च्या पातळीवर पोहोचला. स्पॉट गोल्डबद्दल बोलायचे झाले तर ते 1964 डॉलरवर होते. एमसीएक्सचा सोन्याचा वायदा करार 57955.00 रुपये प्रति 10 ग्रॅमपासून सुरू झाला आणि 58525 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाला.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सावधान! सोनं खरेदीवर अधिक पैसा मोजावा लागणार, सोनं खरेदी क्षमतेच्या बाहेर जाणार, अपडेट्स काय?
Gold Price Today | सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव 58,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 56,000 च्या पातळीवर होता. फेब्रुवारीपासून सोन्याच्या दरात जोरदार बदल झाला आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात वाढ होत असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Schemes | भरवशाच्या पोस्ट ऑफिस योजना अनेक, पण सर्वाधिक व्याज कुठे? कुठे किती लाखाचा परतावा मिळेल पहा
Post Office Schemes | गुंतवणुकीचे पारंपरिक साधन म्हणजे पोस्ट ऑफिस. खात्रीशीर परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक. अल्पवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, दीर्घकाळापासून विश्वासार्ह असलेले गुंतवणुकीचे ठिकाण. पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांमधील गुंतवणुकीवर सध्या चांगला व्याज मिळत आहे. नुकतेच सरकारने अर्थसंकल्प 2023 मध्ये मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणुकीच्या नियमांमध्ये बदल केले. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना ही मोठी भेट देण्यात आली. यापूर्वी प्रत्येक तिमाहीवरील व्याजाच्या आढाव्यात काही योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती. अशा तऱ्हेने कोणत्या योजनेवर किती व्याज मिळतंय आणि त्याचा सर्वाधिक फायदा तुम्हाला कुठे मिळणार हे जाणून घ्यायला हवं.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | लॉटरी शेअर! तब्बल 1078 टक्के परतावा दिला, आता अजून तेजीत येतोय, खरेदीचा सल्ला
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेसने आपल्या भागधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. लार्ज कॅप शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत १९५ टक्क्यांहून अधिक तर गेल्या पाच वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात त्यात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३ मार्च २०१७ रोजी हा शेअर ११० रुपयांवर होता आणि आता तो १,२९६.४५ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या कालावधीत त्याने 1078.18% परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Godawari Power and Ispat Share Price | कंपनीने बायबॅक ची घोषणा करताच शेअरमध्ये तेजी, तज्ञ म्हणतात खरेदी करा
Godawari Power and Ispat Share Price | ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ या स्टील उत्पादन कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के वाढीसह 377.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरमध्ये ही तेजी कंपनीने बायबॅकची घोषणा केल्यावर पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीत कंपनीचे संचालक बायबॅक बाबत निर्णय घेणार आहेत. ‘गोदावरी अँड आणि इस्पात लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 18 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर या कंपनीच्या स्टॉकबद्दल. (Godawari Power and Ispat Limited)
2 वर्षांपूर्वी -
Udayshivakumar Infra IPO | आयपीओ मालामाल करत आहेत, 20 मार्चला हा IPO लाँच होणार, शेअर प्राइस बँड 33 ते 35 रुपये
Udayshivakumar Infra IPO | उदयशिवकुमार इन्फ्राचा इनिशिअल पब्लिक ऑफर २० मार्चरोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. कंपनीचा आयपीओ सबस्क्रायब करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2023 असेल. या आयपीओअंतर्गत ६६ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. या आयपीओशी संबंधित संपूर्ण माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी.
2 वर्षांपूर्वी -
Aarti Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 4 कोटी 89 लाख रुपये परतावा, आता नवी टार्गेट प्राईस
Aarti Industries Share Price | एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल चार कोटी ८९ लाख रुपये परतावा देणाऱ्या आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स येत्या काळात ७५५ रुपयांपर्यंत जाऊ शकतात. आरती इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव १ जानेवारी 1999 रोजी केवळ १.०८ रुपये होता, जो आता वाढून ५२८.७० रुपये झाला आहे. बाजार तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही असून ११ विश्लेषक ७५५.०९ रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदीचा सल्ला देत आहेत. (Aarti Industries Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! लग्न-कार्यांच्या दिवसात अनेक दिवसांनंतर सोन्याचे भाव आज कोसळले, नवे दर पटापट तपासा
Gold Price Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 58159 रुपयांवर खुला झाला आहे. त्याच वेळी, मागील व्यवहाराच्या दिवशी तो 58341 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर 182 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहेत. सध्या सोनं जवळपास 723 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीचा भाव आज 66937 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 67311 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रतिकिलो ३७४ रुपयांची घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Robert Kiyosaki | दिग्गज म्हणाला, दोन बँका बुडाल्या, अजूनही काही बुडतील, आता सोनं, चांदी आणि बिटकॉइन खरेदीचा करा
Robert Kiyosaki | अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील त्सुनामीआणि युरोपसह इतर देशांच्या बँकांमधील त्सुनामीमुळे जागतिक मंदीचा धोका अधिक चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, ही सुरुवात आहे, ती अजून बिकट होण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली, सिग्नेचर बँका बुडाल्या आहेत, तर फर्स्ट रिपब्लिकसह सहा बँका बुडण्याच्या मार्गावर आहेत, तर युरोपातील पतपेढी संकटात सापडली आहे. ‘रिच डॅड पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनीही क्रेडिट सुईसच्या बुडण्याचा अंदाज वर्तवताना लोकांना त्यावरील उपाय आणि पर्याय सुचवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Account Transfer | एसबीआय बँकेच्या एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये खाते कसे ट्रान्सफर करावे? सोपी ऑनलाईन प्रक्रिया
SBI Bank Account Transfer | स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयचे ग्राहक बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध बँकिंग उत्पादने आणि सेवांचा लाभ घेऊ शकतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच एका विशेष सेवेची माहिती देणार आहोत. ज्या बँकेत आपले खाते आहे, ती शाखा आपल्या घराजवळ च असावी, अशी लोकांची नेहमीच इच्छा असते. एसबीआयच्या अनेक शाखा आहेत आणि म्हणूनच या बँकेत अनेकदा लोकांची खाती असतात. पण जर तुम्ही तुमचे एसबीआय खाते दूरच्या शाखेत उघडले असेल आणि तुम्हाला ते तुमच्या जवळच्या शाखेत ट्रान्सफर करायचे असेल तर त्याची पद्धत अगदी सोपी आहे. येथे आम्ही तुम्हाला सोपा मार्ग सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | आजही फक्त 17 रुपयांचा बँक शेअर, 9 महिन्यात 200% परतावा दिला, खरेदी करणार?
South Indian Bank Share Price | साऊथ इंडियन बँक ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना चांगली कमाई केली आहे. या बँकेच्या शेअर्सच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या कंपनीचे शेअर्स जवळपास ८ ९ रुपयांच्या आसपास होते आणि ते जवळपास दुप्पट झाले आहेत म्हणजेच या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट केले आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते या बँकेचा शेअर आणखी वाढू शकतो. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्यातील गुंतवणुकीचे उद्दिष्ट सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे ४५ टक्के म्हणजेच २५ रुपये निश्चित केले आहे. आज म्हणजेच शुक्रवारी, 17 मार्च 2023 रोजी एनएसईवर या कंपनीचा शेअर 17.45 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. (South Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Yes Bank Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी; बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK