13 December 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Sahana System Share Price | सहाना सिस्टीम कंपनीचा IPO स्टॉक सूचीबद्ध झाला, शेअरची किंमत आणि परतावा तपशील जाणून घ्या

Sahana System Share Price

Sahana System Share Price | सहाना सिस्टीम लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी NSE SME इंडेक्सवर जबरदस्त किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. शेअर्स त्यांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 20 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. सहाना सिस्टम्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 135 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती.

शेअर 163 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. सोमवारी हा स्टॉक 26.78 टक्के वाढीसह 171.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 162.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सहाना सिस्टीम कंपनीचा आयपीओ 31 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर 2 जूनपर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होता. या कालावधीत IPO एकूण 9.99 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. रिटेल श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 12.97 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर QIB साठीचा राखीव कोटा 9.70 पट सबस्क्राइब झाला होता.

यातील NII श्रेणीमधील राखीव कोटा 7.07 पट सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 32.74 कोटी रुपये होता. या कंपनीच्या IPO इश्यूची किंमत बँड 132 रुपये ते 135 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आली होती. या कंपनीने आपल्या IPO मधे एका लॉटमध्ये 1,000 शेअर्स ठेवले होते.

सहाना सिस्टम्स ही कंपनी मुख्यतः आयटी संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी आपल्या ग्राहकांना वेब अॅप डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, एआय आणि एमएल डेव्हलपमेंट,.चॅटबॉट डेव्हलपमेंट, प्रोटोटाइपिंग सेवा प्रदान करण्याचे काम करते. तसेच ही कंपनी ग्राफिक्स डिझायनिंग, SEO आणि ASO, डिजिटल मार्केटिंग, UI / UX डिझाइन, वेबसाइट आणि ऍप्लिकेशन स्थलांतर, IT सेवा आउटसोर्सिंग आणि सायबर सुरक्षा यासारख्या सेवा देखील प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sahana System Share Price today on 13 June 2023.

हॅशटॅग्स

Sahana System Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x