महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर मजबूत कमाई करून देणार, नवीन टार्गेट प्राईस पहा आणि पैसे गुंतवा
Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात मजबूत रिकव्हरी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्टील कंपनीवरही पहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.093 टक्के वाढीसह 107.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.20 टक्के वाढीसह 106.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा स्टील कंपनीचे बाजार भांडवल 1,30,691.92 कोटी आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर म्हणजेच 138.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 82.71 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
WPIL Share Price | या शेअरने 1 महिन्यात 80 टक्के परतावा दिला, स्टॉक मध्ये वाढ होण्याचे नेमकं कारण काय?
WPIL Share Price | डब्ल्यूपीआयएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी 8.88 टक्के वाढीसह 2,220.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 2,038.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीने नुकताच केलेल्या घोषणेनुसार त्यांना 1.225 कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी मध्य प्रदेश जल निगमकडून स्वीकृती पत्र प्राप्त झाले आहे. यापूर्वी 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,949 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डब्ल्यूपीआयएल लिमिटेड कंपनीने सांगितले की, हा LoA 1,225 कोटी रुपयांच्या बेबास सुनार 2 कुटणे, राजनगर लोअर नर्मदा आणि मान डॅम मल्टी व्हिलेज योजनांसाठी 10 वर्ष कालावधीसाठी अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम, चाचणी, कमिशनिंग, आणि ऑपरेशन व देखभाल यासह टर्नकी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्यात आला आहे. हा प्रकल्प कंपनीला फक्त 24 महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | WPIL Share Price | WPIL Stock Price | BSE 505872)
2 वर्षांपूर्वी -
Divgi Torqtransfer Systems IPO | हा IPO मालामाल करणार, ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करतोय, लिस्टिंगमध्ये मजबूत फायदा?
Divgi Torqtransfer Systems IPO| ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ या ऑटो कंपोनंट निर्माता कंपनीच्या IPO ची मुदत संपली आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त नफ्याचे संकेत देत आहे. हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रिमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Taylormade Renewables Share Price | कमाल झाली भाऊ! 1 महिन्यात पैसे दुप्पट, 6 महिन्यांत 900% परतावा, शेअर डिटेल्स पहा
Taylormade Renewables Share Price | आज या लेखात आपण अशा एसएमई कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत, जिच्या शेअरने गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टेलरमेड रिन्यूएबल्स’. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 180.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील वर्षी 4 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.75 रुपयांवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 1603.21 टक्के वाढली आहे. मागील पाच दिवसात हा स्टॉक 21.47 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 119.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 849.42 टक्के वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Taylormade Renewables Share Price | Taylormade Renewables Stock Price | BSE 541228)
2 वर्षांपूर्वी -
Apollo Hospitals Share Price | हॉस्पिटल क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदार करोडपती झाले, स्टॉक तेजीत, टार्गेट प्राईस पाहा
Apollo Hospitals Share Price | ‘अपोलो हॉस्पिटल्स’ या हॉस्पिटल क्षेत्रातील कंपनीने अल्पावधीत जबरदस्त कामगिरी केली आहे. 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांनी घसरले आहेत, मात्र स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये कमाई करण्याची मोठी संधी आली आहे. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा 30 टक्के जास्त नफा मिळवून देऊ शकतो. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी अपोलो हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 4,415.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Apollo Hospitals Enterprise Share Price | Apollo Hospitals Enterprise Stock Price | BSE 508869 | NSE APOLLOHOSP)
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | गजब बँक! FD वर 5-6% व्याज, पण बँकेच्या 18 रुपयाच्या शेअरवर 6 महिन्यांत 100% परतावा, खरेदी करणार?
South Indian Bank Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी स्वस्त आणि मस्त स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही ‘साउथ इंडियन बँक’ च्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या बँकेच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना अल्पावधीत बंपर परतावा कमावून दिला आहे. या बँकिंग शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे पैसे झटपट दुप्पट झाले आहेत. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी ‘साऊथ इंडियन बँक’ शेअर 6.47 टक्के वाढीसह 18.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, South Indian Bank Share Price | South Indian Bank Stock Price | BSE 532218 | NSE SOUTHBANK)
2 वर्षांपूर्वी -
Sintex Industries Share Price | या शेअरची किंमत फक्त 2 रुपये 21 पैसे, मुकेश अंबानी ही कंपनी खरेदी करणार, डिटेल्स पहा
Sintex Industries Share Price | ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ‘राहुल अरुणप्रसाद पटेल’ यांची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने म्हणजेच एनसीएलएटी फेटाळली आहे. या याचिकेत पटेल यांनी ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ या कर्जबाजारी कापड कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याविरोधात आव्हान केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sintex Industries Share Price | Sintex Industries Stock Price | BSE 502742)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | तगडा शेअर, 2 वर्षांत गुंतवणूकदारांना 5211 टक्के परतावा, हा स्टॉक आता खरेदी करावा का?
Multibagger Stock | ‘पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक, या कंपनीचा व्यवसाय FMCG, फायनान्स,फार्मा, अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 5200 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली आहे. आज सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 46.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स मागील काही काळात आपल्या वार्षिक नीचांकी किंमत पातळीवर घसरले होते, मात्र शेअर मध्ये जबरदस्त सुधारणा झाली आणि स्टॉक नीचांक किंमत पातळीपासून 40 टक्के वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Polo Queen Industrial and Fintech Share Price | Polo Queen Industrial and Fintech Stock Price | BSE 540717)
2 वर्षांपूर्वी -
Aarti Industries Share Price | लॉटरी शेअर! 40 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर कोटीत परतावा, स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला
Aarti Industries Share Price | मागील सहा महिन्यात ‘आरती इंडस्ट्रीज’ या केमिकल कंपनीचे शेअर्स 35.20 टक्के कमजोर झाले आहेत. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 549.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षभरात नीचांक किंमत पातळीवर आल्यानंतर ‘आरती इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार होत असेल तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बंपर परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 40,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, ‘आरती इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 56 टक्क्यांनी वर जाऊ शकतात. या कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर सुमारे 0.82 टक्के वाढीसह 544 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Aarti Industries Share Price | Aarti Industries Stock Price | BSE 524208 | NSE AARTIIND)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 6 चिल्लर किंमतीचे पेनी शेअर्स, बँक FD च्या वार्षिक व्याजदरा एवढा परतावा 1 दिवसात मिळतोय
Penny Stocks | आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे 415.49 अंकांच्या वाढीसह 60224.46 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 117.20 अंकांच्या वाढीसह 17711.50 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,७७२ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे २,१०८ शेअर्स वधारले आणि १,४६९ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर १९५ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 94 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. (Penny Stocks of Amarnath Securities Ltd, Premier Capital Ltd, Garodia Chemicals Ltd, Colour Chips India Ltd, JPT Securities Ltd, Shyam Telecom Ltd )
2 वर्षांपूर्वी -
Adani Mundra Power Plant | अदानी ग्रुपच्या या प्लांटबाबत मोठा खुलासा, आभासी मालमत्तेचं खरं चित्र उघड होतंय?
Adani Mundra Power Plant | अदानी समूहाच्या मुंद्रा वीज प्रकल्पावर मोठे कर्ज आहे. या वीज प्रकल्पावर मालमत्तेपेक्षा जास्त देणी असून तो १.८ अब्ज डॉलरच्या तोट्यात आहे. मात्र, समूहाने मुंद्रा प्रकल्पाचा तोटा कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त क्रिएटिव्ह डेट फायनान्सची व्यवस्था केली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, अदानी पॉवर लिमिटेडचे ऑडिटर किंवा लेखा तज्ञ ब्लूमबर्गशी बोलायला तयार नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! सोन्याचे दर गडगडले, आजचे तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Price Today | जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फक्त 33000 रुपयांमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करण्याची संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Gold Price) सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे, पण त्यानंतरही सोने विक्रमी उच्चांकी पातळीवरून सुमारे 3000 रुपयांनी स्वस्त आहे. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव काय आहे ते पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
ELSS Mutual Fund | बँक FD पेक्षा चौपटीत परतावा देतं आहेत हे म्युच्युअल फंड, इतर अनेक फायदे सुद्धा
ELSS Mutual Fund | ईएलएसएसमधील गुंतवणुकीवर कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते. तुम्ही ईएलएसएसमध्ये एकरकमी किंवा एसआयपीच्या माध्यमातून पैसे गुंतवू शकता. 3 मार्च 2023 पर्यंत एएमएफआय वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, आज आम्ही तुम्हाला काही ईएलएसएसबद्दल सांगणार आहोत ज्यांनी गुंतवणूकदारांना 5 वर्षात 21% पर्यंत परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
PAN Card Income Tax Alert | पॅन कार्डधारकांना इन्कम टॅक्स विभागाचा तातडीचा अलर्ट, 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार
PAN Card Income Tax Alert | आयकर विभागाने पॅन कार्डधारकांना तातडीची नोटीस बजावत पॅन-आधार लिंक बंधनकारक करण्यात आल्याचे म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, 1 एप्रिलपासून पॅन कार्ड निष्क्रिय होतील, त्यामुळे जर पॅनधारकांनी निर्धारित मुदतीत पॅन कार्ड लिंक केले नाही तर त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. तसेच निष्क्रिय पॅन वापरल्यास 10 हजार रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money Interest Rate | करोडो नोकरदारांना आर्थिक धक्का देण्याच्या तयारीत मोदी सरकार, EPF व्याजदर कमी करणार?
My EPF Money Interest Rate | लाखो नोकरदारांना लवकरच धक्का बसू शकतो. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कपात करावी लागू शकते. वृत्तानुसार, सरकार आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफ डिपॉझिटवरील व्याजदर कमी करून तो 8 टक्क्यांच्या आसपास ठेवू शकते. केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.1 टक्के व्याजदर मंजूर केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Online SBI Account Opening | आता घरबसल्या SBI बँक अकाउंट ओपन करा, हा आहे सोपा ऑनलाईन पर्याय
Online SBI Account Opening | देशातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणली जाणारी एसबीआय तुम्हाला घरबसल्या खाते उघडण्याची संधी देत आहे. आता खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ऑनलाइन खाते उघडून ग्राहक घरबसल्या आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक बँक सेवांचा लाभ घेऊ शकतो. यामुळे तुमच्या वेळेची ही बरीच बचत होईल आणि तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Types | वेगवेगळ्या कामांसाठी बँका 5 प्रकारचे होम लोन देतात, तुमच्यासाठी कोणता फायदेशीर जाणून घ्या
Home Loan Types | ग्राहक गरजेनुसार गृहकर्ज घेऊ शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या गृहकर्जांची माहिती येथे दिली आहे. आपलं स्वत:चं घर असावं, असं आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं. अनेकदा लोक घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. आर्थिक सल्लागार ांचे म्हणणे आहे की घराची वेगवेगळी माहिती फायदेशीर सौदा आहे कारण आपण आपल्या गरजेनुसार गृहकर्ज घेता आणि चांगली बचत करण्यास सक्षम आहात. चला तर मग जाणून घेऊया गृहकर्जाचे 5 प्रकार आणि त्यांचे फायदे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | पैसा हवाय? SBI च्या टॉप 5 SIP योजना करोडपती बनवत आहेत, लिस्ट सेव्ह करा आणि पैसे वाढवा
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. या फंड हाऊसमध्ये अशा अनेक म्युचुअल फंड योजनाचा समावेश होतो ,ज्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालू आहेत. SBI म्युच्युअल फंड आता आपल्या ग्राहकांना इक्विटी फंडांव्यतिरिक्त डेट फंडमध्ये ही गुंतवणुक करण्याची संधी देत आहेत. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI द्वारे SBI म्युचुअल फंड योजना बाजारात चालू आहेत. SBI म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास या योजनांमध्ये मजबूत कमाई करत येते.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट बुकिंगचा फॉर्म विसरा, आता 'व्हॉइस कॉल'ने रेल्वे तिकिटे बुक करा
IRCTC Railway Ticket Booking | ट्रेनमध्ये तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगिन करून संपूर्ण फॉर्म भरावा लागतो, ज्यामध्ये प्रवाशाचे नाव आणि प्रवासाच्या तपशीलाची लेखी माहिती दिली जाते. या काळात तिकीट बुक करण्यासाठी बराच वेळ लागतो. अनेकदा असे होते की सीट असूनही वेटिंग तिकीट मिळते. पण आता फॉर्म भरण्याचा हा त्रास दूर होऊ शकतो, कारण आयआरसीटीसी आता असे अॅडव्हान्स व्हॉईस फीचर आणत आहे, ज्यात बोलून तिकीट बुक केले जाईल. तुम्ही गुगल व्हॉईस असिस्टंट आणि अॅमेझॉन अॅलेक्साची मदत घेत आहात आणि आता याच धर्तीवर तुम्ही आयआरसीटीसीच्या या नव्या फीचरचा लाभ घेऊ शकाल. प्रवाशांना ही सुविधा देण्यासाठी रेल्वेने पूर्ण तयारी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | नोकरदार EPF खातेधारकांना मिळणार 7 लाखांपर्यंतचा मोफत लाभ, माहिती नसल्यास कौटुंबिक नुकसान होईल
My EPF Money | देशभरातील कोट्यवधी लोक संघटित क्षेत्रात काम करतात. या लोकांच्या पगारातील काही भाग पीएफच्या स्वरूपात कापून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खात्यात जमा केला जातो. ईपीएफओ खात्यात जमा झालेली रक्कम हा प्रत्येक पगारदार व्यक्तीचा मोठा आधार असतो, ज्याचा वापर तो वाईट काळात किंवा निवृत्तीनंतर करू शकतो. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेदारांना पीएफ खात्यातून सर्व पैसे काढण्याची परवानगी मिळते. या खात्यात जमा झालेल्या पैशांची हमी सरकार देते. अशा परिस्थितीत ही पूर्णपणे जोखीममुक्त गुंतवणूक आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC