20 April 2024 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.

Sensex and Nifty ended marginally higher in a volatile trading session. Following Table Shows Penny Stocks That Gained Most on Friday 13 May 2022 :

काल शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. काल जिथे सेन्सेक्स 136.69 अंकांच्या घसरणीसह 52793.62 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 25.80 अंकांनी घसरून 15782.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर एकूण 3,470 कंपन्यांमध्ये ट्रेडिंग झाले, त्यापैकी सुमारे 2,163 शेअर्स वाढले आणि 1,171 शेअर्स खाली बंद झाले. त्याच वेळी, 136 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. त्याच वेळी,

काल 51 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय 116 शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय काल 288 शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर 236 शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांनी घसरून 77.45 रुपयांवर बंद झाला.

खालील टेबलमध्ये काल (शुक्रवार, 13 मे 2022) सर्वाधिक नफा देणाऱ्या पेनी स्टॉक्सची यादी दिली आहे.

Penny-Stocks-13-May-2022

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks which gave return up to 10 percent in just 1 day 14 May 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Penny Stocks(450)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x