12 December 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूर परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.05 टक्क्यांच्या घसरणीसह 23.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसात येस बँकेचे शेअर्स 11.66 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ( येस बँक अंश )

17 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेने जेसी फ्लॉवर्स एआरसी कंपनीसोबत एनपीए पोर्टफोलिओच्या विक्रीशी संबंधित करार केला होता, या संदर्भात येस बँकेला ट्रस्टकडून 61 कोटी रुपये मिळाले आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 5.19 टक्के घसरणीसह 22.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच येस बँकेच्या संचालक मंडळाने 13 डिसेंबर रोजी Verventa कंपनीला वाटप केलेल्या 1,27,98,80,909 शेअर वॉरंटचे रुपांतर करून त्यांना 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले 1,27,98,80,909 पूर्ण पेड अप इक्विटी शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 23-24 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर शेअरची प्रतिकार पातळी 26 रुपये किमतीवर आहे. तज्ञांच्या मते, मंदीच्या काळात येस बँक स्टॉक 21 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तर तेजीच्या काळात हा स्टॉक 26-27 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, येस स्टॉक पुढील काळात 20 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तर शेअरची प्रतिकार पातळी 26 रुपयेवर आहे. Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 26.15 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि नजीकच्या काळात हा स्टॉक 20 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकची सपोर्ट लेव्हल 23.50 रुपये किमतीवर आहे. तर प्रतिकार पातळी 25.75 रुपये किमतीवर आहे. प्रतिकार पातळी तोडल्यास हा स्टॉक 29 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 23 रुपये ते 29 रुपये दरम्यान असेल. येस बँक स्टॉकचे प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 1.66 आहे. तर प्राइस-टू-बुक प्रमाण 56.44 टक्केवर आहे. शेअरची प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS 2.97 आहे. या स्टॉकचा 14 दिवसाचा RSI 45.05 अंकावर आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 07 May 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x