1 May 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

Rama Steel Tubes Share Price | 6 महिन्यांत 142% परतावा प्लस 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स, स्टॉक 1 दिवसात 10% वाढला, पुढे?

Rama Steel Tubes Share Price

Rama Steel Tubes Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 10 टक्के अप्पर सर्किटसह 38.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रामा स्टील ट्यूब कंपनीने आपल्या शेअर धारकांना 4:1 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आणि शेअर काल एक्स बोनस डेटवर व्यवहार करत होते. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत या कंपनीचे शेअर्स असणाऱ्या लोकांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत वाटप केले जाणार आहे. रामा स्टील ट्यूब कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rama Steel Tubes Share Price | Rama Steel Tubes Stock Price | BSE 539309 | NSE RAMASTEEL)

रामा स्टील ट्यूब कंपनी मुख्यतः लोह आणि पोलाद उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. या कंपनीने डिसेंबर तिमाहीत 53,216.16 टन उत्पादन विक्रीचे प्रमाण नोंदवले आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. त्या तुलनेत S&P BSE सेन्सेक्समध्ये एका आठवड्यात 1 टक्क्यांची घसरण झाली होती. मागील तीन महिन्यांत S&P BSE सेन्सेक्समध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली होती, तर त्या तुलनेत रामा स्टील ट्यूब कंपनीचे शेअर 74 टक्क्यानी वाढले होते. शिवाय बेंचमार्क निर्देशांकातील 12.5 टक्के वाढीच्या तुलनेत मागील सहा महिन्यांत रामा स्टील ट्यूब कंपनीच्या शेअर्समध्ये 142 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
रामा स्टील ट्यूब्स कंपनी मुख्यतः स्टील ट्यूब्स आणि पाईप्स, गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप्सचे उत्पादन या व्यापारात गुंतलेली आहे. कंपनी सर्वांसाठी परवडणारी घरे, स्मार्ट शहरे, राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, NAL, जलशक्ती योजना, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना यासारख्या भारत सरकारद्वारे राबवल्या कार्यक्रमांमधून व्यवसाय विकास वाढीच्या संधींवर लक्ष केंद्रित करून प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rama Steel Tubes Share Price 539309 RAMASTEEL in focus check details on 07 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या