4 May 2025 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
x

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 45 टक्क्यांनी घसरला, आता तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये 8.64 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवस आरव्हीएनएल शेअरमध्ये घसरण सुरु आहे. सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 381.95 रुपयांवर खुला झाला होता. दिवसभरात आरव्हीएनएल शेअरने 383.85 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर दिवसभरातील नीचांकी स्तर 358.10 रुपये होता.

आरव्हीएनएल शेअर 45 टक्क्यांनी घसरला

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा शेअर 647 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होता. त्या पातळीवरून आरव्हीएनएल कंपनी शेअर ४५ टक्क्यांनी घसरला आहे. तर जानेवारी महिन्यात आरव्हीएनएल कंपनी शेअर 13.76 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील १ महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनी 23.16 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या ६ महिन्यात आरव्हीएनएल शेअर 42.80 टक्क्यांनी घसरला आहे.

आरव्हीएनएल कंपनीमध्ये केंद्र सरकारची 72 टक्के हिस्सेदारी

सप्टेंबर तिमाहीपर्यंत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीत केंद्र सरकारची ७२ टक्के हिस्सेदारी आहे. आरव्हीएनएल कंपनीत पब्लिकची हिस्सेदारी २७.१६ टक्के आहे. मागील तीन तिमाहींपासून आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरहोल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आरव्हीएनएल शेअरबाबत ब्रोकरेजचा सल्ला

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीबाबत तीन ब्रोकरेज फर्मकडून रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. तीनपैकी एका ब्रोकरेज फर्मने आरव्हीएनएल शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. एका ब्रोकरेज फर्मने ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तर एका ब्रोकरेज फर्मने ‘SELL’ रेटिंग जाहीर केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price Monday 13 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या