15 December 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

South Indian Bank Share Price | या बँकिंग शेअरची किंमत स्वस्त झाली? हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का?

South Indian Bank Share Price

South Indian Bank Share Price | शेअर बाजारात एखाद्या कंपनीबद्दल नकारात्मक बातमी आली तर त्याचा नकारात्मक परिणाम शेअरवरही पाहायला मिळतो. उदाहरणार्थ ‘साऊथ इंडियन बँक’ चे शेअर पाहा. ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअर्समध्ये बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी अद्भूत पडझड पाहायला मिळाली होती. बँकेच्या व्यवस्थापन मंडळात होणाऱ्या प्रस्तावित बदलाची माहिती येताच अनेक गुंतवणूकदारांनी स्टॉक विकण्यास सुरुवात केली. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये हा बँकिंग स्टॉक 17 टक्क्यांनी कमजोर झाला होता. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी दिवसा अखेर ‘साऊथ इंडियन बँक’ शेअर 12.69 टक्के घसरणीसह 14.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (South Indian Bank Limited)

शेअरमध्ये पडझडीचे कारण :
‘साउथ इंडियन बँक’ ने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये माहिती दिली की, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ‘मुरली रामकृष्ण’ यांनी पदाची मुदतवाढ न देण्याचा अर्ज केला आहे. ही बातमी आल्यानंतर ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअरमध्ये कमालीची घसरण सुरू झाली. बुधवारच्या इंट्रा-डे सेशनमध्ये ‘साऊथ इंडियन बँक’ स्टॉकने 13.79 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. तर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बीएसई इंडेक्सवर ‘साऊथ इंडियन बँक’ चे शेअर्स 14 टक्क्यांच्या कमजोरीसह 14.21 रुपयांवर ट्रेड करत होते.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील 6 महिन्यांत ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 52.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी ‘साऊथ इंडियन बँक’ स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांना आता कंपनीच्या शेअर्सवर सट्टा लावला होता त्यांना 91.39 टक्के परतावा मिळाला आहे. ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 21.80 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 7.25 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | South Indian Bank Share Price on 30 March 2023.

हॅशटॅग्स

South Indian Bank Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x