
SJVN Vs NHPC Share Price | 2024 हा वर्ष सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांनी पॉवर सेक्टर शेअर्समध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई केली आहे. मागील महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या पॉवर सेक्टरमधील कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पॉवर स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतात.
आज या लेखात आपण टॉप 5 पॉवर स्टॉक पाहणार आहोत, जे पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 पॉवर स्टॉकची सविस्तर माहिती.
NHPC :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 34.8 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 93,881 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 92.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एनएलसी इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39824 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.42 टक्के घसरणीसह 280.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
CESC :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 21.5 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 26621 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 206.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
SJVN :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 17.5 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50844 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.024 टक्के वाढीसह 126.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
NTPC :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 17 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 415114 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 433.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.