2 May 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
x

TTML Share Price | TTML शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, मजबूत खरेदी सुरू, पुन्हा मल्टिबॅगर परतावा?

TTML Share Price

TTML Share Price | टीटीएमएल म्हणजेच टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी टीटीएमएल स्टॉक 15 टक्क्यांच्या वाढीसह 93.75 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्के परतावा कमवून दिला आहे. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश )

गेल्या 4 वर्षांत टीटीएमएल स्टॉक 2 रुपयेवरून वाढून 90 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 109.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 9.30 टक्के वाढीसह 106.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

9 एप्रिल 2020 रोजी टीटीएमएल या कंपनीचे शेअर्स 2.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही या किमतीवर टीटीएमएल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 46 लाख रुपये झाले असते. 18 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 93.75 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्के नफा कमवून दिला आहे.

मागील 3 वर्षात टीटीएमएल स्टॉकची किंमत 110 टक्के वाढली आहे. 16 जुलै 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 44.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 264 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्केपेक्षा जास्त नफा कमवून दिला आहे. 18 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 73.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 93.75 रुपये किमतीवर पोहोचला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 19 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या