मुंबई : आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं वाजतगाजत घरोघरी आगमन झालं. अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब नाहून निघाल्याचे चित्र आहे. सकाळपासूनच सर्वत्र ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करत घरोघरी गणरायाचं आगमन झालं. तसेच मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्यातील विविध शहरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने सर्वत्र प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.
मुंबईतील लालबागचा राजा, पुण्यातील श्री. कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२ पर्यंत होणार आहे. बुधवारी गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी लोकांची दिवसभर सर्वत्र लगबग सुरू होती.
Aarti being performed at Siddhivinayak Temple in Mumbai on the occasion of #GaneshaChaturthi pic.twitter.com/nWnCiG8t2i
— ANI (@ANI) September 12, 2018
#VIDEO: पुण्यातील दगडूशेठ गणपती…https://t.co/ZfyIjgJO7V#GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #गणेशचतुर्थी #Pune pic.twitter.com/JYLBd8ykYS
— LoksattaLive (@LoksattaLive) September 13, 2018
पुणे: गणपती मिरवणुकीमधील महिला ढोल ताशा पथकाचा उत्साहhttps://t.co/ZfyIjgJO7V#GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #गणेशचतुर्थी #Pune pic.twitter.com/Yw9blvYdoN
— LoksattaLive (@LoksattaLive) September 13, 2018
पुणे: दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, गणरायाची मुर्ती रथामध्ये ठेवण्यात आली तो क्षणhttps://t.co/ZfyIjgJO7V#GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #गणेशचतुर्थी #Pune pic.twitter.com/R3XjCtjHPR
— LoksattaLive (@LoksattaLive) September 13, 2018
#Mumbai: Drones being used at Sion East’s GSB Seva Mandal for security surveillance. The Ganesh idol here is decorated with more than 70 kg 23-carat gold. pic.twitter.com/ggAnRAhBEY
— ANI (@ANI) September 13, 2018
