5 February 2023 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PURE EV ecoDryft Bike | प्योर ईवी इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक बाइक, फुल चार्ज 135 किमी रेंज, कीमत आणि फीचर्स पहा My EPF Money | नोकरदारांनो! ईपीएफओचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी पहा किती टॅक्स आकारला जाणार Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा
x

इगो असता नये आणि शॉर्टकटही मारू नये | मग रात्रीची झाडे कापावी लागतात - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, opposition leader Devendra Fadanvis, Marathi News ABP Maza

मुंबई, ८ सप्टेंबर : काम करताना इगो असता नये आणि शॉर्टकटही मारू नये. मग रात्रीची झाडे कापावी लागतात. आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, असा टोला मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाली. जी कामं करायची ती आम्ही दिवसा ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही असंही यावेळी ते म्हणाले. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो असाही अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

मेट्रोसाठी जो खर्च झाला आहे तो वाया जाऊ न देता, जर मेट्रोच्या माध्यमातून अधिकाधिक मुंबईकरांना लाभ घेता येत असेल तर त्यावर विचार करत आहोत. आरेचा भाग हा जंगल म्हणून घोषित केलेला आहे. काही जणांना कल्पना नसेल असे जगात कुठेही नसेल असे हे जंगल आहे. जगात शहरांना लागून जंगले आहेत. मात्र, प्राणी नाहीत. यामुळे सहजीवनाचा विचार केला आहे. पशू-पक्षांचे निवासस्थान सुरक्षित करू शकलो याचे समाधान आहे, असे ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: There should be no ego at work and no shortcuts. Then the night trees have to be cut down. We started doing night work during the day, said Chief Minister Uddhav Thackeray to Leader of Opposition Devendra Fadnavis.

News English Title: Maharashtra CM Uddhav Thackeray opposition leader Devendra Fadanvis Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x