11 May 2025 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATATECH Rama Steel Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक फोकस मध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RAMASTEEL Infosys Share Price | IT शेअर मालामाल करणार; रॉकेट तेजीत होईल कमाई, स्वस्तात खरेदी करा - NSE: DATAPATTNS Data Patterns Share Price | रॉकेट तेजीत आहे हा शेअर, 4.35 टक्क्यांनी वाढला, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: DATAPATTNS BPCL Share Price | होय! तब्बल 44 टक्के परतावा देईल हा सरकारी कंपनीचा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BPCL National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार
x

भाजपने टाळलं पण राष्ट्रवादीने वचन पाळलं | खडसे विधान परिषदेवर

Mahavikas Aghadi, 12 MLC list, Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई, ६ नोव्हेंबर: राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे अधिकृतपणे सोपवण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून १२ सदस्यांच्या नावांची निश्चिती करण्यात आली आहे. एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी ४ जणांची शिफारस करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्यावेळी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांना दिली.

राज्यपालांना सुपूर्द करण्यात आलेल्या नावांची यादी पुढील प्रमाणे;

काँग्रेसची यादी:

  • सचिन सावंत
  • रजनी पाटील
  • मुजफ्फर हुसैन
  • अनिरुद्ध वणगे – कला

राष्ट्रवादीची यादी:

  • एकनाथ खडसे
  • राजू शेट्टी
  • यशपाल भिंगे – साहित्य
  • आनंद शिंदे – कला

शिवसेनाची यादी:

  • उर्मिला मातोंडकर
  • नितीन बानगुडे पाटील
  • विजय करंजकर
  • चंद्रकांत रघुवंशी

 

News English Summary: The list of 12 names to be appointed by the Governor to the Legislative Council was officially handed over to Governor Bhagat Singh Koshyari today. Therefore, the names of 12 members have been confirmed from Mahavikas Aghadi. NCP, Congress and Shiv Sena have recommended 4 candidates each.

News English Title: Mahavikas Aghadi 12 MLC list submitted to Governor Bhagat Singh Koshyari News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या