4 December 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

Sarkari Naukri | बँकेत ६४५ एसओ पदावर भरती

IBPS SO recruitment 2020, notification released, free job alert

मुंबई, ६ नोव्हेंबर: कोरोना आपत्तीत देखील सरकारी नोकरीची संधी चालून आहे आणि ती देखील बँकिंग क्षेत्रात. बँकिंग क्षेत्र हा सर्वांच्या आवडीचा विषय आणि त्यात मोठी संधी चालून आली आहे. इंडियन इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनलने स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. सदर भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६४५ पदांची भरती स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.

दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एबीपीएस (IBPS) च्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजे ibps.in वर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन दाखल करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २३ नोव्हेंबर २०२० ही शेवटची तारीख आहे. या पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. IBPS’च्या जाहीर नोटिफिकेशन प्रमाणे SO पदासाठीची पूर्व परीक्षा २६ आणि २७ डिसेंबर २०२० रोजी नियोजित करण्यात आली आहे. तर मुख्य परीक्षेची तारीख ३० जानेवारी रोजी होणार आहे.

या भरती प्रक्रियेमधून IT Officer Scale १-२० पोस्ट, Agriculture Field Officer – ४८५ पोस्ट, Marketing Officer ६० पोस्ट, Law Officer ५० पोस्ट, HR Personal Officer स्केल ७ या पदांवर नियुक्त्या होणार आहेत.

या भरती प्रक्रियेमधील महत्त्वाच्या तारखा:

  • Registration Date – २ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२०
  • Registration Fees And Instruction Fees Date – २ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२०
  • IBPS Admit Card डाऊनलोड करण्याची तारीख – डिसेंबर २०२०
  • Preliminary Exam Result – जानेवारी २०२१
  • IBPS Main Admit Card – जानेवारी २०२१
  • IBPS Main Exam – जानेवारी २०२१
  • Online Main Exam Result – फेब्रुवारी २०२१

 

News English Summary: Candidates who want to apply for the recruitment can submit their application online from the official website of IBPS i.e. ibps.in. The last date to apply online is November 23, 2020. To be appointed to this post, the candidates have to pass the pre and main examinations through competitive examination. Pre-examination for the post of SO is scheduled on 26th and 27th December 2020 as per the public notification of IBPS. The main exam will be held on January 30.

News English Title: IBPS SO recruitment 2020 notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x