17 May 2021 5:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात
x

वरळीकरांच्या घरात पाणी | केम छो वरळी म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

MNS Sandeep Deshpande, Worli situation, Water logging, Aaditya Thackeray, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार काल रात्रीपासून राज्यातील अनेक भागात जोरदार सरी बरसत आहे. काल रात्रीपासून मुंबईतही पावसाचं बॅटिंग सुरू आहे. मुंबईतही या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहे. आधीच देशावर कोरोनाचं संकट असताना आता पावसाच्या कहरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुडघाभऱ पाणी साचले असून नागरिकांना रुग्णालयात येणं व बाहेर जाणं अवघड झालं आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोविड वॉर्डमध्ये पाणी साचलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे वरळीकरांना नाहक त्रासाला सोमोरे जावं लागत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये त्यांनी वरळीतली परिस्थिती दाखवली आहे. ‘केम छो वरळी’, असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यातून त्यांनी सरकारच्या कामावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

 

News English Summary: Many houses in Worli area have been flooded. Therefore, Worlikars have to face unnecessary trouble. A video about this has been tweeted by MNS general secretary Sandeep Deshpande. In this, he has shown the situation in Worli. Sandeep Deshpande has captioned the video as ‘Kem Cho Worli’. This has indirectly targeted the work of the government.

News English Title: MNS Sandeep Deshpande tweet Worli situation during rain water logging Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SandeepDeshpande(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x