22 September 2019 2:01 PM
अँप डाउनलोड

VIDEO: मुंबईकरांनो! समुद्राने तुम्हाला तुमचा सर्व कचरा परत दिला

Mumbai beaches, a necklace of garbage

मुंबई : मुंबईतील क्वीन्स नेकलेस व त्याची ख्याती सर्वत्र आहे. मुंबईची शान असलेल्या ह्या मरीन ड्राईव्ह वर काही दिवसांपूर्वी मात्र एक विचित्र घटना घडली आणि वेळ आल्या नंतर निसर्ग आपलं रूप दाखवून देतोच ह्याची प्रचिती पुन्हा एकदा मुंबईकरांना आली. काही दिवसांपूर्वी मरीन ड्राईव्ह च्या समुद्राने सगळा कचरा बाहेर फेकला. त्या अथांग सागराने मनुष्याने त्यात केलेली सगळी घाण बाहेर फेकली, ह्याचे आश्चर्य सगळ्यांनाच वाटले.

पण नक्की काय झाले हे कळते आहे ते इंस्टाग्राम वर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओ मधून. ‘अ नेकलेस ऑफ गारबेज’ असे ह्या व्हिडिओचे नाव असून समुद्रदेवाने आपले रौद्र रूप कसे दाखवले ह्याचा हा व्हिडिओ म्हणजे झलक आहे असं म्हटल तरी ते वावग ठरणार नाही.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Mumbai(42)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या