14 December 2024 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL
x

Hero ने सुरू केली नवी सेवा; थेट होम डिलिव्हरी

HGPmart.com, Hero Honda, Home Delivery

मुंबई : हिरो मोटोक्रॉप जी देशभरातील सगळ्यात मोठी दुचाकी बनवणारी व विकणारी कंपनी आहे , तिने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा चालू केली आहे. मुंबई, बंगळूरू व नॉयडा ह्या शहरांपासून सुरुवात करून हिरो ग्राहकांना होम डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे. ह्या होम डिलिव्हरी ची किंमत केवळ ₹३४९
इतकी असणार असून ह्यासाठी HGPmart.com या साईट वरूनच गाडी घेणे बंधनकारक असणार आहे.

HGPmart.com ही एक इ – कॉमर्स वेबसाईट असून ह्यावर ग्राहकांना हिरोच्या विविध दुचाकी बघता येणार आहेत. त्याच प्रमाणे गाडीचा रंग देखील निवडता येणार आहे. त्यानंतर ग्राहकांना आपले राज्य व शहर टाकून, कोणत्या डिलर कडून डिलिव्हरी हवी आहे हे निवडता येईल व डिलर घरी येऊन गाडी खरेदीसाठी आवश्यक कागदपत्र घेऊन जाईल. त्यानंतर पेमेंट व आर. टी.ओ. ची कामे पूर्ण झाल्या नंतर ग्राहकाला गाडीची डिलिव्हरी मिळेल.

हॅशटॅग्स

#cars(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x