14 May 2021 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच....
x

नाना पाटेकर यांना मातृशोक, आई निर्मला पाटेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना मातृशोक झाला आहे. नाना पाटेकरांच्या आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मुंबईतील राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर आज ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x