28 March 2023 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय Horoscope Today | 29 मार्च 2023 | 12 राशींमध्ये बुधवारचा दिवस कोणासाठी कसा असेल? पहा तुमचं बुधवारचं राशीभविष्य
x

मोदींनी शेतकऱ्यांना फसवून केवळ मित्रांचे उत्पन्न वाढवले: राहुल गांधी

कोचिन : पंतप्रधान मोदींनी केवळ स्वतःच्या जवळच्या १५ मित्रांना कमाल उत्पन्न वाढण्याची गॅरंटी दिली असून शेतकऱ्यांना मात्र पूर्णपणे फसविले आहे. तुम्ही केवळ अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. तर या उलट आमचा काँग्रेस पक्षाने किमान उत्पन्न योजना आणली असून ही योजना सर्व सामान्य देशवासियांसाठी लागू होईल, अशी टीका करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष केले.

त्याउलट काँग्रेसने सत्तेत येताच क्षणी ३ राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. २०१९ मध्ये लोकसभेमध्ये आमची सत्ता येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांविरोधात जे गुन्हे दाखल केले आहेत, ते नक्की दुरुस्त करू. केरळातील तरुण आणि महिलांनी राजकीय क्षेत्रात वरिष्ठ पदावर जावे, केरळच्या महिला यासाठी सक्षम असल्याचे राहुल गांधी केरळमधील जाहीर सभेदरम्यान म्हणाले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1662)#Rahul Gandhi(241)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x