Aditya Birla Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या या योजना मल्टिबॅगेर परतावा देत आहेत, स्कीम डिटेल्स वाचा
Aditya Birla Mutual Fund | ‘आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड’ च्या योजनांनी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज हा लेखात आपण ‘आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या’ टॉप 10 योजनांची माहिती घेणार आहोत ज्यानी खूप चांगला परतावा कमावून दिला आहे. अशा काही योजना आहेत ज्यांनी, अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर कोणी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ‘आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या’ टॉप 10 योजनांची लिस्ट सेव्ह करा.
‘आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या’ सर्वाधिक परतावा देणाऱ्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजना :
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 29.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.36 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ PSU इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 22.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.94 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 21.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.89 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 19.43 टक्के परतावा देत आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.78 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 19.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.77 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ फार्मा आणि हेल्थकेअर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 18.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.75 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ मिड कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 17.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.70 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ प्युअर व्हॅल्यू म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 17.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.67 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ इंडिया जेननेक्स्ट म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 16.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.63 लाख रुपये परतावा मिळवून देते.
आदित्य बिर्ला सन लाइफ मॅन्युफॅक्चरिंग इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना गेल्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 15.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.57 लाख रुपये परतावा मिळवून देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Aditya Birla Mutual Fund schemes good return check details on 14 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News