
Mutual Fund SIP | मिड कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला आहे. डिसेंबर 2022 मध्ये मिडकॅप म्युचुअल फंडांमध्ये 1,962.26 कोटी रुपये गुंतवणूक नोंदवली गेली आहे. मागील काही वर्षांमध्ये मिडकॅप फंड योजनांनी इतर म्युच्युअल फंड योजनाच्या तुलनेत गुंतवणूकदारांना जास्त परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 म्युचुअल फंड योजनाची माहिती देणार आहोत, ज्यानी मागील 10 वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. टॉप 10 हाय परफॉर्मिंग मिडकॅप म्युचुअल फंडांची लिस्ट सेव्ह करा.
टॉप 10 हाय परफॉर्मिंग मिडकॅप म्युचुअल फंड :
एडलवाईस मिड कॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 20.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
इन्वेस्को इंडिया मिड म्युचुअल कॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 17.56 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
SBI मॅग्नम मिडकॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 17.93 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
UTI मिड कॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 17.94 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
टाटा मिडकॅप ग्रोथ फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 17.41 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
ICICI प्रुडेन्शियल मिडकॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.29 टक्के परतावा कमवून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 17.21 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
एचएसबीसी मिडकॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 17.10 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फॉलो करते.
अॅक्सिस मिडकॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या रेगुलर प्लॅनने 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 16.83 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना S&P BSE 150 मिडकॅप इंडेक्स फॉलो करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.