14 December 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात पैसे दुप्पट करत आहेत, शेअर्सची लिस्ट पहा

Quick Money Shares

Quick Money Shares | मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. तर आज शेअर बाजारात पुन्हा तेजीत आला आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. अशा काळात काही शेअर्सनी शानदार कामगिरी केली आहे. आज या लेखात आपण अशाच टॉप 5 स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या एका महिन्यात दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

वी विन लिमिटेड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 38.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 99.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 156.26 टक्के नफा कमावून दिला आहे.

प्रीमियर एक्स्प्लॉसिव :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 438.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 0.66 टक्के वाढीसह 962.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 119.76 टक्के नफा कमावून दिला आहे.

सीता एंटरप्रायझेस :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 14.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 33.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 121.56 टक्के नफा कमावून दिला आहे.

पार्वती स्वीटनर्स :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 6.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 13.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 117.10 टक्के नफा कमावून दिला आहे.

श्री ग्लोबल :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 14.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 3.59 टक्के घसरणीसह 25.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74.09 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares for investment and earning huge returns on 26 July 2033.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x