12 April 2021 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

राजपथावर शक्तिप्रदर्शन, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते 'ध्वजारोहन'

नवी दिल्ली : देशभरात आज ७० वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत राजपथावर देशाच्या तिन्ही दलाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत तिरंग्याला मानवंदना दिली. तसेच देशातील अनेक राज्यांच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचं दर्शन सुद्धा राजपथावर घडलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, आज या भव्य कार्याक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री, लष्कराचे तिन्ही दलप्रमुख यांची विशेष उपस्थिती होती. राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

हॅशटॅग्स

#india(199)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x