12 December 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 17 रुपये! मालामाल करणार शेअर, यापूर्वी 836% परतावा दिला

Rattanindia Power Share Price

Rattanindia Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीचे शेअर्स सध्या 17 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 5 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 836 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 02 जुलै 2027 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 1.37 टक्के घसरणीसह ट्रेड करत होता. तर आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 0.12 टक्के घसरणीसह 17.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रतन इंडिया पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9,322 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21.10 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 4.30 रुपये होती. मार्च 2024 तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 1,004 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 896.69 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2024 तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीला 1,094 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. त्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत कंपनीने 46.20 कोटी रुपये नफा कमावला होता.

31 मार्च 2024 पर्यंत रतन इंडिया पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 44 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 56 टक्के भागभांडवल धारण केले आहेत. मागील एका महिन्यात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 86 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattanindia Power Share Price NSE Live 03 July 2024.

हॅशटॅग्स

Rattanindia Power Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x